दिवाळी अंकाची उदात्त परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. कृषी पंढरीचा हा पशुधन विशेषांक रूढ अर्थाने दिवाळी अंक नाही. मात्र दिवाळीतील वसुबारस निमित्ताने शेतकरी, दुध उद्योजकांना आणखी पूरक माहिती समजावी या हेतूने हे पशुधन विशेष अंकाचे हे डिजिटल संकलन आपल्यासाठी देत आहोत. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला खाली दिलेल्या प्रतिक्रिया सुविधेद्वारे कळवाव्यात .
*अनुक्रमणिका*
अ) पशुपालन आणि रोग चिकित्सा
1 किफायतशीर पशुपालन करण्यासाठी महत्वाच्या बाबी
2 वासरांचे संगोपन असे करा
3 जनावरांचे सामान्य रोग आणि त्यावरील उपाय
आ) दुध उत्पादन
1 दुधवाढीसाठी अशी घ्या गाईची काळजी
2 दुधाची निगा, हाताळणी आणि त्याचे पदार्थ
3 दुधातील फॅट वाढवा, उत्पन्न वाढवा, असे करा उपाय
इ) पशुआहार
1 जनावरे, कोंबड्यांच्या आहारात वापरा ॲझोला
2 चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड फायदेशीर
3 वासरांचे संगोपन आणि सकस पशु आहार
ई) धोरण योजना
1 दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना
2 देशी जनावर पैदास धोरण