अशी आहे शेतकरी अपघात विमा योजना

शेतात कष्टाने कामे करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबावर…

कृषि पायाभूत सुविधा योजना

योजनेची व्याप्ती–             कृषि सहकार व शेतकरी  कल्याण विभाग, नवी दिल्ली यांचेमार्फत सन २०२०-२१ ते २०२९-३० या कालावधीत कृषि पायाभूत सुविधा योजना (Agriculture Infrastructure Scheme) राबविण्यात येणा या असुन केंद्र शासनामार्फत सदर योजनेंतर्गत कृषि पायाभूत सुविधा प्रकल्पांना…

संजय गांधी, श्रावण बाळ योजनेसाठी उत्पन्न दाखल्याची सूट

मुंबई, दि. 16 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी…

पाळीव जनावरांना दिले जात आहेत आधारप्रमाणे क्रमांक

 राष्ट्रीय पशुरोग नियंत्रणातर्गत उपक्रम केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गेल्या महिनाभरापासून राज्यातील अनेक तालुक्यात पाळीव…

ट्रॅक्टरवर वाचवा ५ लाख; इतर यंत्रांवरही होईल बचत

केंद्र पुरस्कृत कृषि यांत्रिकी करण उप अभियान समाविस्ट जिल्हे :-१. सर्व जिल्हे  ( घटक क्रमांक ३ व…

ऊस तोडणी यंत्रास अनुदान योजना

उसाच्या क्षेत्रामध्ये व उत्पादनामध्ये होत असलेल्या वाढीमुळे साखर कारखान्यांना ऊसतोडीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर…

सावधान ! योजनेतील कर्ज मिळवून देण्याच्या नावाने फसवणूक

पीएमईजीपी अंतर्गत अर्ज आणि निधी जारी करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि विनामूल्य – एमएसएमई मंत्रालय केंद्रीय…

शासन शेतकऱ्यांकडून परत घेतेय पीएम सन्मान योजनेचे पैसे, कारण..

कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरू केले. या…

Video : दिव्यांग व्यक्ती आणि कृषी विभागातील योजना

दिव्यांग व्यक्तींमध्ये  कृषी विभागातील  योजनांची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या…

दीड कोटी शेतकऱ्यांनी घेतला किसान क्रेडिट कार्डचा फायदा

शेतक-यांसाठी ‘स्पेशल सॅच्युरेशन ड्राइव्ह’ अंतर्गत 1.35 लाख कोटी पतमर्यादेसह 1.5 कोटी किसान क्रेडिट कार्ड कर्जे मंजूर…

ग्रामीण भागासाठी 10,000कोटी रुपयांची ‘एनसीडीसी आयुष्मान सहकार निधी योजना’ जाहीर

योजनेमुळे सहकाराच्या माध्यमातून सर्वसमावेशक आरोग्य सेवांमध्ये ग्रामीण भागात क्रांती घडविण्यास मदत होणार केंद्रीय कृषी आणि शेतकरी…

किसान योजनेचा पुढचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यावर

पीएम किसान योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा होत आहेत, तुम्ही नोंदणी केलीत का? प्र धानमंत्री किसान सन्मान…

ऊस तोडणी यंत्राला अनुदानाची योजना

पारंपरिक पद्धतीचे ऊस तोडणीबरोबरच यांत्रिक पद्धतीने ऊस तोडणी करणे आवश्यक झाले आहे. या क्षेत्रात खाजगी साखर…

अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचतगट योजना

४ हजार बचतगटांद्वारे महिलांचे होणार सक्षमीकरण ३३.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित, कर्जासाठी प्रतिवर्ष ५ कोटी रुपये…

ऊसासाठी सूक्ष्म सिंचन योजना

 या योजनेनुसार शेतकऱ्यांना दोन टक्के व्याज दराने प्रतिहेक्टरी ८५ हजार ४०० रुपयांच्या मर्यादेत कर्ज देण्यात येणार…

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा शुभारंभ

राज्याच्या कृषी विभागामार्फत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा शुभारंभ झाला. ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार…

शेतमाल तारण योजना

शेतकऱ्याला असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिकपातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात…