तलाठ्यांना सजांमध्ये थांबण्याच्या सूचना; अन्यथा घरभाडे बंद करणार

मुंबई, दि. 10 :- गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक असून अनेक सजांमध्ये तलाठी कार्यालयाजवळच त्यांचे निवासस्थान…