पणन मंडळाच्या योजनांचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिली कार्यशाळा महाबळेश्वर येथे संपन्न सातारा दि.26. महाबळेश्वर भागातील स्ट्रॉबेरीस भौगोलिक मानांकन प्राप्त…