पशुसंवर्धन योजनांसाठी आता एकदाच अर्ज; मोबाईल ऍपद्वारे लाभ

ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन व शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय…