आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग

मुंबई, दि. 24 :  देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून…