कृषी हवामान सल्ला : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 19 मार्च 2021 रोजी औरंगाबाद, जालना, परभणी…