कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न

छत्रपतींची राजधानी असणाऱ्या करवीरनगरीत पारंपरिक विजयादशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला.…