गेल्या 24 तासांत देशात 16,051 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 2,02,131 देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.33% गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड…

गेल्या 24 तासात 25,920 नवीन रुग्णसंख्या

देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने गेल्या सहा दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांहून कमी नोंदवली…

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.03%

गेल्या 24 तासात 30,757 नव्या कोरोना रुग्णांची नोंद;  भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 3,32,918; साप्ताहिक पॉझिटिव्हिटी…

गेल्या 24 तासात 30,615 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 173.86 कोटी मात्रांचा टप्पा केला पार भारतातील उपचाराधीन रुग्णांची…

गेल्या 24 तासात देशात 44,877 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 97.55% गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 49 लाख 16 हजारांहून अधिक (49,16,801) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या…

गेल्या 24 तासांत देशात 67,084 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 96.95% गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 46 लाख 44 हजारांहून…

गेल्या 24 तासात 67,597 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 96.46% गेल्या 24 तासात  55.78  (55,78,297) लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण…

ही योगासने देतील कोरोनात दिलासा

जगभरात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे. Omicron प्रकाराच्या अभ्यासात,…

गेल्या 24 तासात 83,876 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 96.19% गेल्या 24 तासांत लसीच्या  14 लाख 70 हजारांहून अधिक (14,70,053) मात्रा देऊन…

दहावी बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता आॅफलाईन होणार आहेत. करोनाचा संसर्ग कमी होत असल्याने नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच…

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 95.14%

गेल्या 24 तासात 1,72,433 नव्या कोरोना रुग्णांची नोंद आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात…

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 94.91%

देशात समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 167 कोटी 29 लाखांहून अधिक मात्रांचा टप्पा पार देशात गेल्या…

सुई विरहित झायकोव्ह डी लस आता उपलब्ध

कोरोनावरील डीएनए आधारित, सुई विरहित स्वदेशी लस झायकोव्ह डी या लसीचे १ कोटी डोस केंद्र सरकारकडे…

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,67,059 नवे रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 94. 60% देशात ,  गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या…

हिमालयीन वनस्पती ‘बुरांश’मध्ये सापडले विषाणूविरोधी रसायने

भारतीय संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासात, हिमालयीन प्रदेशात ‘बुरांश’ नावाने ओळखल्या जाणार्‍या वनस्पतीमध्ये विषाणूविरोधी रसायन फायटोकेमिकल…

राज्यात एक टक्क्यापेक्षाही कमी कोरोनाबाधित आयसीयुमध्ये

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढलेली असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचा दर केवळ ५.७ टक्के इतकाच आहे. राज्यात…

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,86,384 नवे रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 93.33% भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  22 लाखाहून जास्त…

गेल्या 24 तासात देशात 2,55,874 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 17.17 टक्के गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या जवळपास 62 लाख (62,29,956) मात्रा देण्यात…

लसीचा दुसरा डोस चुकविणारे तब्बल १ कोटींच्यावर

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना लसीचा दुसरा डोस लांबविणा-या नागरिकांमुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील…

कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यकच!

कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यापासून बचाव करावयाचा झाल्यास प्रतिबंधात्मक उपाय आवश्यकच आहेत. कोरोनाचा प्रसार…