सौम्य तसेच मध्यम स्वरूपाचा कोविड-19 संसर्गावरील उपचारासाठीच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये “आयुष-64” हे बहु-वनौषधी औषध उपयुक्त असल्याचे दिसून…
covid 19
गेल्या 24तासात 3 लाखांहून अधिक रूग्ण बरे
देशभरात आज 29.16 कोटींहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजच्या तारखेपर्यंत एकूण 29,16,47,037 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत…
भारत रेमडीसिवीरच्या 4,50,000 वायल आयात करणार
75000 वायलची पहिली खेप आज भारतात पोहोचणार अत्यावश्यक अशा रेमडिसीवीर औषधाची देशातील कमतरता दूर करण्यासाठी केंद्र…
कोविड-19 रुग्णांसाठी गृह-अलगीकरणासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना
कोविड-19 महामारीला प्रतिसाद आणि व्यवस्थापनात केंद्र सरकार सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसोबत समन्वय आणि सहकार्य करत…
भारतातील एकूण लसीकरणाची संख्या 15.22 कोटींहून अधिक
गेल्या 24 तासांत देशभरात 19 लाख कोविड चाचण्या, एका दिवसातील सर्वाधिक चाचण्यांचा विक्रम देशाची लसीकरणाबाबत उल्लेखनीय…
राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठ्याचे योग्य नियोजन
मुंबई, दि.३० : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन…
गेल्या 24 तासात देशभरात सुमारे 2.69 लाख रुग्ण कोरोना मुक्त
15 कोटीहून अधिक लसीकरण मात्रा देत भारताने पार केला महत्वपूर्ण टप्पा कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत…
आयुष 64 हे सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 संसर्गाच्या उपचारात उपयुक्त
कोविड-19 साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशभरात उद्रेक झाला असतानाच, आयुष-64 हे सौम्य व मध्यम स्वरूपाच्या…
ऑक्सिजन उपलब्धतेच्या समस्येवर असा शोधला त्वरित उपाय
आयआयटी मुंबईतील तज्ञांनी नायट्रोजन निर्मिती सयंत्राचे ऑक्सिजन निर्मिती संयंत्रात रूपांतर करून ऑक्सीजन टंचाईवर मात करण्याचा दाखवला…
रेल्वेने सज्ज ठेवली सुमारे 64 हजार खाटांची व्यवस्था
देशाच्या विविध भागांत वापरले जात आहेत रेल्वेचे 169 कोविड सुविधा डबे कोविड विरोधात एकजूटीने सुरु असलेल्या…
गेल्या 24 तासात 2.51 लाख रुग्ण बरे
ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आयात केलेल्या 10 मेट्रिक टन आणि 20 मेट्रिक टन क्षमतेच्या…
आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या
मुंबई, दि. 27 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्वपूर्ण टप्पा 1 मे पासून सुरू होणार असून…
महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी: एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण
मुंबई, दि. २६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच…
रेमडेसिविर न देता बाधित झाले बरे
जेंव्हा नांदेड मनपा जम्बो कोविड हेल्थ केअर सेंटरचे आव्हान पेलवून दाखवते…! जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या…
गेल्या 24 तासात 2.19 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले
भारताचे एकूण लसीकरण 14.19 कोटीच्या पुढे, सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचे 100 दिवस पूर्ण काल 100 दिवस…
पुण्यात ‘कोरोना’मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढतेय
पुण्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा पुणे, दि. 24 : पुण्यात ‘कोरोना’ बाधित रुग्ण वाढत…
कोरोनासाठी आता हवाई दलाकडून ऑक्सिजन, औषधे आणि उपकरणांची वाहतूक
कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेविरुद्ध उभारलेल्या लढाईत, कोविड रुग्णालये आणि सुविधा केंद्र स्थापन उभारण्यासाठी तसेच कार्यरत असलेली…
कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 23 : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात ‘ब्रेक दि चेन’बाबत सुधारित निर्बंध …
टेलीआयसीयू, गृह विलगीकरण रुग्णांना वैद्यकीय सहाय्यावर भर
प्रधानमंत्र्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा; कोविडची लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याची देखील केली मागणी मुंबई, दि. 23…
कोरोनाचे नवे निर्बंध: जाणून आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे
प्रश्न १- डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातले लोक जिल्ह्यामध्ये कोणत्याही निर्बंधांचे शिवाय प्रवास करू शकतात का? उत्तर- होय. डॉक्टर्स आणि…