कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसाला 50 हजार देणार

2019 च्या सुरुवातीच्या संपूर्ण काळात वृत्तपत्रांचे, न्यूज चॅनलचे, समाजमाध्यमांचे ठळक मथळे हे कोरोना महामारीच्या विविध दाखल्यांनी…

राज्यातील शाळा पुन्हा बंद होणार?

देशात सध्या ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशातील राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद…

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 5,326 नवे रुग्ण

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 138.35 कोटीहून अधिक भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  64,56,911 मात्रा,…

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6,563 नवे रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.39% भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  15,82,079 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज…

रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी 1975 रुपये दर निश्चित

कोविड विषाणूच्या संसर्गाची चाचणी करण्यासाठी राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या रॅपिड आरटीपीसीआर चाचणीसाठी 1975 रुपये दर…

गेल्या 24 तासात 7,774 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात 89,56,784 मात्रा देण्यात आल्याने भारताने कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मात्रांचा 132 कोटी 93 लाखांचा…

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 94,742

गेल्या 24 तासांत देशात 9,419 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 80,86,910 मात्रा देण्यात आल्यामुळे, आज…

गेल्या 24 तासांत देशात 8,439 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 73,62,000  मात्रा देण्यात…

गेल्या 24 तासात 6,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या गेल्या 554 दिवसातील सर्वात कमी संख्या (95,014) गेल्या 24 तासात 79,39,038 मात्रांचे…

ओमायक्रॉन विषाणूचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज

नवीन कोरोनाचा विषाणू ओमायक्रॉनचा देशासह महाराष्ट्र राज्यात शिरकाव झाल्याने ओमायक्रॉन आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्या…

कोरोना : देशात रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.35%

गेल्या 24 तासात 8,306 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गेल्या 24 तासात 24,55,911 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण…

गेल्या 24 तासात 8,895 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात 1.04 कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या एकूण 1,04,18,707 मात्रा…

ओमिक्रॉन संसर्गापासून मुलांचे संरक्षण कसे करावे?

सध्या कोरोनाचा नवा प्रकार ओमिक्रॉनची चिंता आहे. प्रौढांना लसीकरण होत आहे परंतु अद्याप मुलांसाठी लस नाही.…

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध

दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही राष्ट्रांमध्ये कोविड-१९ चे ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तसेच त्या…

गेल्या 24 तासात 9765 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.35% गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या  80,35,261 मात्रा देण्यात आल्याने…

गेल्या 24 तासात 8,954 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

उपचाराधीन रुग्णांची संख्या 99,023, 547 दिवसांनंतर एक लाखापेक्षा कमी गेल्या 24 तासात  80,98,716 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक…

निवासी, आश्रमशाळा सुध्दा सुरू होणार १ डिसेंबरपासून

बहुजन कल्याण विभागांतर्गत संस्थामार्फत सुरु असलेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगाराच्या…

१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू

पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास…

गेल्या 24 तासात 10,549 नव्या कोरोना बाधितांची नोंद

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 120 कोटी 27 लाख…

राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात…