मुंबई, दि. 12 : राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटिव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने…
corona
रेमडेरेमडेसिवीर-इंजेक्शनच्यासिवीर इंजेक्शनच्या किमती कमी होणार
किमती नियंत्रित करून दीड हजार रुपयांपर्यंत कमी करण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या हालचाली राज्यात कोविड-19 या…
…तर काही ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनावरची लस मुंबई, दि. 11 : काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ…
कोरोना वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वेग वाढविण्याचे निर्देश
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे आरोग्य विषयक सदस्य डॉ.विनोद के.पॉल यांनी आज हरियाणा, आंध्रप्रदेश, ओदिशा, गोवा, हिमाचल…
महाराष्ट्र राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ कायम
आज सकाळी 7 वाजेपर्यंत 1.94 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत दैनंदिन कोविड-19…
कोरोना वाढ : केंद्राची आरोग्य पथके महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये रवाना
महाराष्ट्र आणि पंजाब इथे सातत्याने वाढत असलेल्या कोविड-19 रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील बहु-शाखीय…
भारताचा एकूण लसीकरणाचा टप्पा 1.34 कोटींच्या पुढे
गेल्या 24 तासात 20 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड मृत्यूची नोंद नाही भारताच्या कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाचा…
कोरोना अजून संपलेला नाही
पुणे जिल्ह्यामध्ये २५ सप्टेंबर २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत कोरोना (कोविड) परिस्थिती नियंत्रणात दिसून…
महाराष्ट्रात दैनंदिन नव्या रुग्ण संख्येत वाढ
देशात आज सक्रीय रुग्ण संख्या 1,51,708 असून ही संख्या एकूण पॉझीटिव्ह रुग्णांच्या 1.37% आहे. महाराष्ट्र,केरळ,पंजाब,मध्य प्रदेश,तामिळनाडू,गुजरात…
कोविड रुग्णसंख्या वाढ; केंद्रीय पथके तैनात
केंद्र सरकारने कोविड प्रतिसाद आणि व्यवस्थापनासाठी तसेच महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये मदत म्हणून महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य…
भारतामध्ये सक्रिय रूग्णसंख्या दीड लाखांपेक्षा कमी
देशामध्ये कोरोनाची सक्रिय रूग्णसंख्या दीड लाखांपेक्षा कमी आहे. आज देशात 1,47,306 कोरोनाचे सक्रीय रूग्ण आहेत. एकूण रूग्णसंख्येच्या प्रमाणापैकी…
कोविड-19 ची सद्यस्थिती
महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा वाढता आकडा आणि म्युटंट स्ट्रेन एन440के आणि ई484क्यू यांचा…
पोहरादेवी गर्दीबाबत तात्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई, दि. 23 : वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची…
मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत; मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा
वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना संबोधन संसर्ग रोखण्यासाठी आता राज्यभर ‘मी जबाबदार’ मोहीम…
एकूण कोरोना चाचण्यांची संख्या आज 21.15 कोटींवर
देशभरात सध्या 2400 प्रयोगशाळा भारताने आज कोरोना चाचणीत नवा विक्रम केला आहे.आज देशभरातील चाचण्यांच्या संख्येने 21.15…
महाराष्ट्रात दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत वाढ
1.07 कोटी पेक्षा अधिक लाभार्थ्यांना कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण भारताचा सध्याचा सक्रीय रुग्णांचा दर आता भारताच्या…
वाढत्या कोरोनामुळे जनतेने त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १८ : कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतानाच जनतेने मास्कचा वापर, हात…
अमरावती, यवतमाळ, अकोला ; तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे आदेश
मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई, दि. 18 : राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण…
कोविड-19 लसीचे सुमारे 90 लाख डोस देण्यात यश
रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ, आतापर्यंत 1.06 कोटी रुग्ण कोरोनामुक्त भारतातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या…
सक्रीय रुग्ण संख्येत मोठी घट; आज 1.35 लाख
75 लाखाहून अधिक लाभार्थींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण भारतात सक्रीय रुग्ण संख्येत मोठी घट झाली असून आज…