गेल्या 24 तासांत देशात 16,051 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 2,02,131 देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.33% गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड…