भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभार्थी पात्रता निकष :- वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांच्या स्वत:च्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे. जर 7/12 उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमतीपत्र आवश्यक आहे. जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास 7/12 च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक आहे. परंपरागत वननिवासी ( वन अधिकार मान्यता ) अधिनियम, 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
agriculture schemes
कृषी यांत्रिकीसह इतर योजनांसाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल
राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकी व इतर विविध योजना आता महाडीबीटी या…
कृषीउद्यमशील घटकांतर्गत स्टार्टअप्सना वित्तपुरवठा
कृषी आणि संलग्न क्षेत्रातील 234 स्टार्टअप्सना 2485.85 लाख रुपये निधी पुरवला जाणार केंद्र सरकार कृषी क्षेत्राला …
सौरकृषी पंप योजनेचा लाभ घ्या आणि वीजबिल वाचवा
शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि हरित ऊर्जेसाठी सौरकृषी पंप योजना शेती ही परवडणारी, शाश्वत व्हावी आणि…
शेतीला जोडधंदा- मध केंद्र योजना
राज्यात केवळ शेतीपूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून केल्या जाणाऱ्या मध उद्योगाचा विकास एक मुख्य उद्योग म्हणून…
पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रिया उत्साहात
यंदाच्या म्हणजेच खरीप हंगाम 2020 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत शेतकऱ्यांनी…