पिकातील तण व्यवस्थापन प्रभावीपणे कसे कराल

सुचना : कृषी तज्ञांचा सल्‍ला घेऊनच तणनाशकांचा वापर करावा. पिकात वाढणारी तणे अ. एकदलवर्गीय : शिप्पी, लोना, केना, भरड, (नरींगा), घोडकात्रा, वाघनखी, चिकटा, पंधाड, हराळी, लव्हाळा, कुंदा, विंचु, चिमनचारा इ.