भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभार्थी पात्रता निकष :- वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांच्या स्वत:च्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे. जर 7/12 उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमतीपत्र आवश्यक आहे. जमिन कुळ कायदयाखाली येत असल्यास 7/12 च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक आहे. परंपरागत वननिवासी ( वन अधिकार मान्यता ) अधिनियम, 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
कृषी योजना
कृषी योजनांची माहिती मिळणार आता व्हाटस्ॲपवर
राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी…
कृषी यांत्रिकीसह इतर योजनांसाठी ‘महाडीबीटी’ पोर्टल
राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकी व इतर विविध योजना आता महाडीबीटी या…
कृषी पायाभूत विकास निधी योजना
अर्थमंत्र्यानी 15.05.2020 रोजी शेतकर्यांसाठी फार्म-गेट पायाभूत विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत विकास निधी जाहीर…