कांदाचाळ योजनेचा फायदा घ्या आणि अपेक्षीत बाजारभाव मिळवा

योजनेचा उद्देश :-  कांदा पिकाचे साठवणूकीत होणारे नुकसान कमी करणे. कांदा पिकाची हंगामामध्ये आवक वाढुन कांदयाचे भाव कोसळणे तसेच हंगामाव्यतिरीक्त कांदयाचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणे अशा समस्येवर अंशत: नियंत्रण मिळविणे.

कांदाचाळ अनुदान योजना

कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देणे. साठवणूकीतील नुकसान कमी करणे हा योजनेचा उद्देश…