वर्ध्याच्या ग्रामीण भागात ८२८८ पोषण परसबागांची निर्मिती

ग्रामीण भागात गर्भवती, स्तनदा माता, बालक आणि किशोरवयीन मुले यांना आहारातून खनिज, लोह, मूलद्रव्ये, प्रथिने इत्यादी पोषकतत्वे मिळून त्यांचे सुव्यवस्थित पोषण…