Video : कोथिंबीरीमुळे ‘मंदीत चांदी’; साडेपाच एकरातून मिळाले १५ लाख

कोरोनाच्या संकटामुळे भारताची अर्थव्यवस्था घसरणीला लागली, मात्र त्यातही एक दिलासादायक गोष्ट म्हणजे शेती, शेतकरी आणि शेतमाल…