राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जवळपास 38 हजार हेक्टर इतकी विक्रमी फळबाग लागवड…
कृषी पंढरी
हवामान अंदाज व कृषि सल्ला; दि. २१ ते २६ मे २०२१
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 24 व 25 मे रोजी औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हयात तुरळक…
डाळींच्या उत्पादनासाठी केंद्राचे खरीपासाठी नवे धोरण
82.01 कोटी रुपये किमतीच्या 20 लाखांपेक्षा अधिक बियाणांच्या मिनी किट्स वितरीत केल्या जाणार, गेल्या वर्षीच्या तुलनेत…
कृषी हवामान सल्ला; दिनांक १२ ते १८ एप्रिल २०२१
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक 12 ते 14 एप्रिल 2021 दरम्यान तुरळक ठिकाणी…
आता कालव्याऐवजी शेतीला पाईपलाईनने पाणीपुरवठा
दहिकुटे, बोरी अंबेदरी प्रकल्पांच्या कालव्याचे रुपांतर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत नाशिक जिल्ह्यातील दहिकुटे आणि बोरी अंबेदरी (ता.मालेगाव)…
शेतकरी, सामान्य थकबाकीदारांची वीज तोडणार
राज्यात वीज थकबाकीचा प्रश्न गंभीर होत असून यापुढे थकबाकीदारांची वीज तोडली जाणार आहे. उर्जामंत्री राउत यांनी…
कोरोनामुळे महाशिवरात्रीसाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना…
शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी शासन स्तरावर पाठबळ देणार
मधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण केंद्र, बसवंत फळप्रक्रिया उद्योग व आदर्श गाव सेवरगांव मॉडेलची कृषिमंत्र्यांनी केली…
नैसर्गिक आपत्तीत सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे
पीक विमा कंपन्यांच्या नफा आणि नुकसानीचे प्रमाण सुधारा मुंबई, दि २० : लहरी पर्यावरणाचा फटका दिवसेंदिवस…
नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश
मालेगाव : गुरूवार 18 फेब्रुवारी रोजी वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे बागलाण तालुक्यातील 15 गावांमध्ये 2…
राज्यातील सिंचन प्रकल्पांची होणार दुरुस्ती; शेतकऱ्यांना होणार अधिक सिंचन लाभ
पुनर्स्थापित होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे पूर्ण क्षमतेने क्षेत्र येणार सिंचनाखाली मुंबई, दि. 21 : राज्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील ८६२ प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या…
कृषी समिती नव्या कायद्यांवर शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करणार
सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांवर विचार-विनिमय करण्यासाठी नेमलेल्या समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत पार पडली अलिकडेच अधिसूचित…
कृषी सल्ला कृषी हवामान सल्ला; १६ ते २० जानेवारी २०२१
हवामान अंदाज व कृषि सल्ला, ग्रामीण कृषि मौसम सेवा, वनामकृवि, परभणी
वीज खांबांपासून ३० मीटरच्या आत कृषीपंपधारकांसाठी खुशखबर
वीज खांबांपासून ३० मीटरच्या आतील कृषीपंपांना २६ जानेवारीच्या आत अधिकृत वीज जोडणी देण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत…
शेवगा उत्पादकांना संधी; शेवगा पावडर निर्यातीला प्रारंभ
भारताने शेवग्याच्या पावडरीतील पौष्टिक गुणधर्मांमुळे वाढत असलेली जागतिक मागणी लक्षात घेऊन त्याच्या निर्यातीचा केला आरंभ भारतातून…
आता खवल्या मांजरांना मिळणार ‘सुरक्षा कवच’
मुंबई दि. 31 : राज्यातील खवल्या मांजरांना आता सुरक्षा कवच मिळणार असून या मांजरांच्या संरक्षण आणि…
लता बन्सोले यांनी वाचविले प्रवाशाचे प्राण
मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये कार्यरत असणाऱ्या लता बन्सोले या रणरागिणीने नुकतीच आपल्या जीवाची…
राज्यातील मत्स्यव्यवसाय वाढीसाठी नाबार्ड व केंद्र शासनाबरोबर त्रिपक्षीय करार
मुंबई, दि. 29 : राज्याच्या किनारी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पायाभूत सुविधा विकास निधी…
तांदळाच्या खरेदीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 25.28% वाढ
सध्या सुरू असलेल्या खरीप पिकांच्या 2020-21 च्या विपणन हंगामात सरकारने गेल्या हंगामाप्रमाणेच 2020-21 च्या खरीप पिकांची खरेदी सध्याच्या किमान आधारभूत…
परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
सरकारचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी धानखरेदी प्रक्रियेवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारने सुरु केलेली धानखरेदी केंद्रे…