दररोज किमान रु.६०, ००० कमावणारे ,नव संशोधक शेतकरी रवींद्र मेटकर – अमरावती यांची यशोगाथा
रवींद्र मेटकर यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने नव संशोधक शेतकरी म्हणून गौरविले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कारही त्याना मिळाला आहे. याशिवाय विविध गौरव त्यांना मिळालेले आहेत. प्रयोगशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांचा आज लौकिक आहे. शेती आणि शेती पूरक धंदे यांच्या माध्यमातून आज ते दररोज 60 हजार रुपये कमावत आहेत. कृषी विभागाने सादर केलेली त्यांची यशकथा.
(सौजन्य : कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)