वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभाग व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सदृढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलीत वापर या राज्यस्तरीय वेबीनार मालिकेेेेचे चौथे पुष्प