Video : सद्यस्थितीत कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) सेंटर ऑफ एक्सलन्स कृषी उत्पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती या प्रकल्पाच्‍या वतीने सुद्दढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलित वापर यावर राज्यस्तरीय वेबिनार मालिकेत मार्गदर्शन.

मार्गदर्शक: डॉ. पुरुषोत्तम झंवर