दिव्यांग व्यक्तींमध्ये कृषी विभागातील योजनांची माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या मोफत वेबिनार आयोजित करण्यात आला. त्यात विविध योजनांची माहिती देण्यात आली. व्हिडीओच्या माध्यमातून आपण ती पाहू शकतो.
प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना व दिव्यांग व्यक्ती- डी एम दिवेकर
फळबाग लागवड व दिव्यांग व्यक्ती – धनश्री जाधव
राष्ट्रीय कृषी विकास योजना व दिव्यांग व्यक्ती – यशवंत केजळे
कृषी प्रक्रिया किसान संपदा योजनेंतर्गत कृषी प्रक्रिया क्लस्टरसाठी पायाभूत सुविधा निर्मिती- सत्यवान वराळे