Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना

सन 2020-21, 2021-22 व 2022-23 (आंबिया बहार)

पिक : संत्रा (आंबिया बहार).

समाविष्ठ जिल्हे :  अहमदनगर,  अमरावती, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, परभणी, पुणे, जालना, वर्धा, अकोला, हिंगोली, बीड.  (एकूण जिल्हे-13)

फळपिकाचे नाव हवामान धोका  कालावधी प्रमाणके (ट्रिगर नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु)
 

संत्रा

(आंबिया बहार)

1) अवेळी पाऊस
दि.1 डिसेंबर ते 31 डिसेंबर
सलग 7 दिवसात एकूण 30 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 20,000/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 20,000/-)

2) कमी तापमान
दि. 16 जानेवारी  ते 28 फेब्रुवारी
1. सलग 5 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु. 8,000/- देय होईल.

2. सलग 7 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु. 12,000/- देय होईल.

3. सलग 8 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु. 20,000/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 20,000/-)

3) जास्त तापमान
दि. 1 मार्च ते 31 मार्च
1. सलग 5 दिवस 40.5 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 8,000/- देय होईल.

2. सलग 7 दिवस 40.5डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 12,000/- देय होईल.

3. सलग 8 दिवस किंवा त्यापेक्षा जास्तदिवस 40.5डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 20,000/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 20,000/-)

4) जास्त तापमान
दि. 1 एप्रिल ते 31 मे
1. सलग 5 दिवस 45.5डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 8,000/- देय होईल.

2. सलग 7 दिवस 45.5डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 12,000/- देय होईल.

3. सलग8 दिवस किंवा त्यापेक्षा जास्तदिवस 45.5डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 20,000/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 20,000/-)

एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 80,000
गारपीट विमा संरक्षीत रक्कम रु.
दिजानेवारी ते 30 एप्रिल 26,667
  विमा धारक शेतकऱ्‍यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल,ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
  एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित गारपीट(रुप्रतिहे.) 80,000+26,667 =  1,06,667

 

                                                           सहपत्र-2

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22  2022-23

पिकमोसंबी  (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे  :  अमरावती, नांदेड, जालना, नागपूर, अहमदनगर, परभणी, बुलढाणा, जळगांव, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, धुळे, बीड, हिंगोली, औरंगाबाद, वर्धा, अकोला.  (एकूण जिल्हे  17)

फळपिकाचे नाव हवामान धोका  कालावधी प्रमाणके (ट्रिगर नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु)
मोसंबी

(आंबिया बहार)

1) अवेळी पाऊस
दि.1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर
सलग 4 दिवसात एकूण 30 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रु. 13,300/- देय होईल.
सलग 5 दिवसात एकूण 35 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसान भरपाई रु. 21,300/- देय होईल.
सलग 6 दिवसात एकूण 40 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसान भरपाई रु. 26,600/- देय होईल.
कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये 26,600/- देय होईल.
2) जास्त तापमान
दि. 1 मार्चते 31 मार्च
दैनंदिन तापमान 39 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास खालील प्रमाणे नुकसान भरपाई देय राहिल.

1) सलग 3 दिवस रुपये 5,360/- देय.

2) सलग 4 दिवसरु. 10,700/-

3) सलग  5 दिवसरु.16,000/-

4) सलग 6 दिवसरु. 21,400/-

5) सलग 7 दिवसरु.26,800/-

कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये 26,800/- देय होईल.
3) जास्त पाऊस

दि. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर

सलग 7 दिवसात एकूण 150 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये 10,600/- देय होईल.

सलग 7 दिवसात एकूण 175 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये 16,700/- देय होईल.

सलग 7 दिवसात एकूण 200 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये 26,600/- देय होईल.

कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये 26,600/- देय होईल.
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 80,000
गारपीट विमा संरक्षीत रक्कम रु. 
दिजानेवारी ते 30 एप्रिल 26,667
विमाधारक शेतकऱ्‍यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर  विमा कंपनी जिल्हा महसूल , ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित गारपीट(रुप्रतिहे.) 80,000+ 26,667 =  1,06,667

 

                                                                                   सहपत्र-2

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22  2022-23

पिक :डाळिंब  (आंबिया बहार                                                                                 

समाविष्ठ जिल्हे :  बुलढाणा, जळगाव, धुळे, सोलापूर, नाशिक, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, वाशिम, परभणी, सांगली, औरंगाबाद, बीड, अकोला, हिंगोली.  (एकूण जिल्हे-18)

फळपिकाचे

नाव

हवामान धोका प्रमाणके

(ट्रिगर)

कालावधी  नुकसान भरपाई रक्कम

(प्रति हेक्टर रु.)

डाळिंब 1)   जादा तापमान

दि. 1 जानेवारी  ते 15 मार्च

1.   या कालावधीमध्ये कमाल तापमान 41 डिग्री सेंल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग 2 दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.19,500/-   देय राहील.

2.   या कालावधीमध्ये कमाल तापमान 41 डिग्री सेंल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग 3 दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 32,500/- देय राहिल.

3.   या कालावधीमध्ये कमाल तापमान 41 डिग्री सेंल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग 4 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/- देय राहिल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/-)

2)     जास्त पाऊस  आर्द्रता

दि. 1 जुलै  ते 31 जूलै

1.   या कालावधीमध्ये प्रतिदिन 25 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व 85 टक्के आर्द्रता सलग 5 ते 6 दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 19,500/- देय राहिल.

2.   या कालावधीमध्ये प्रतिदिन 25 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व 85 टक्के आर्द्रता सलग 7 ते 8 दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 32,500/- देय राहिल.

3.   या कालावधीमध्ये प्रतिदिन 25 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व 85 टक्के आर्द्रता सलग 9 व त्यापेक्षा जास्त दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/- देय राहिल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/-)

एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी टिप-  कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 1,30,000/-
गारपीट विमा संरक्षीत रक्कम रु.
दिजानेवारी  ते 30 एप्रिल 43,333
विमाधारक शेतकऱ्‍यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर  विमा कंपनी जिल्हा महसूल , ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित गारपीट(रुप्रतिहे.) 130000 + 43333 = 1,73,333

 

सहपत्र -2

 

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22  2022-23

पिक : काजू  (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे :  कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, नाशिक, ठाणे  (एकूण जिल्हे-7)

 

फळ पिकाचे नाव हवामान धोका  कालावधी प्रमाणके (ट्रिगर नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टररु)
काजू

(आंबिया बहार)

1) अवेळी पाऊस
दि.1 डिसेंबर ते 31 मार्च
1.     कोणत्याही एका दिवशी 5 मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 13,000/- देय

2.     कोणत्याही सलग दोन दिवशी 5 मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 26,000/- देय

3.     कोणत्याही सलग तीन दिवशी 5 मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 45,500/- देय

4.     कोणत्याही सलग चार दिवशी 5 मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 65,000/- देय

(कमाल देय नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/-)

2) कमी तापमान
दि. 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी
1.     सलग 3 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 14,000/- देय.

2.     सलग 4 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 21,000/- देय.

3.     सलग 5 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 35,000/- देय.

(कमाल देय नुकसान भरपाई रक्कम रु. 35,000/-)

एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 1,00,000/-
गारपीट विमा संरक्षीत रक्कम रु.
दिजानेवारी  ते 30 एप्रिल 33,333/-
विमाधारक शेतकऱ्‍यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर  विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित गारपीट(रुप्रतिहे.) 1,00,000/- 33,333/- 1,33,333/-

 

सहपत्र-2

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22  2022-23

पिक : केळी  (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे  :  जळगांव, बुलढाणा, नांदेड, नंदुरबार, धुळे, सोलापूर, परभणी, पुणे, सातारा, लातुर,  उस्मानाबाद, कोल्हापुर, अमरावती, जालना, पालघर, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, हिंगोली, सांगली, अकोला, औरंगाबाद, वर्धा, बीड, ठाणे.  (एकूण जिल्हे-26)

 

फळपिकाचे नाव हवामान धोका  कालावधी प्रमाणके (ट्रिगर नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु.)
केळी

(आंबिया  बहार)

1)uकमी तापमान
दिनोव्हेबर  ते 28 फेब्रुवारी 
1.सलग 5 ते 7  दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई  रु.  9,000/- देय होईल.

2.सलग8 ते 11  दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई  रु.  13,500 /- देय होईल.

3.सलग 12 ते 15 दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई  रु.  22,500 /- देय होईल.

4.सलग 16 किंवा  त्यापेक्षा जास्त दिवस किमान तापमान 8 डिग्री  सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रु.  45,000/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 45,000/-)

2) वेगाचा वारा
दि1  फेब्रुवारी  ते 30 जून 

 

(दि. 22/01/2016 च्या शासन परिपत्रकान्वये नुकसान ठरविण्यासाठी पंचनामा कार्यपद्धती निश्चित केले नुसार विमा भरपाई देय होईल.)

या कालावधीमध्ये 40 कि.मी. प्रति तास अथवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याची नोंद संदर्भ हवामान केंद्रावर झाल्यास विमा धारक शेतकऱ्‍यांनी नुकसान झाल्यापासुन 48 तासात नुकसानग्रस्त केळी पिकाची माहिती कृषि विभाग / विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे.

संबधित विमा कंपनी, महसुल, विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्‍याची नोंद ही नुकसान भरपाईसाठी पात्र होणार नाही.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 50,000/-)

3) जादा तापमान

दि. 1 मार्च   ते 31 मार्च

1. या कालावधी मध्ये सलग 5 ते 7 दिवस  42 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु. 9,000 /- देय होईल.

2. या कालावधी मध्ये सलग 8  किंवा त्यापेक्षा जास्त दिवस  42 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त  तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु.22,500 /- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 22,500/-)

जादा तापमान

दि. 01 एप्रिल ते 31 मे

1. या कालावधी मध्ये सलग 8 ते 14 दिवस  45 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु.  13,500 /- देय होईल.

2. या कालावधी मध्ये सलग 15 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 45 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त  तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु.  45,000 /- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 45,000/-)

एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 1,40,000/-
गारपीट विमा संरक्षीत रक्कम रु.
दिजानेवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 46,667/-
विमाधारक शेतकऱ्‍यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसान ग्रस्त फळपिकाची माहिती विमाकंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषिविभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित गारपीट(रुप्रतिहे.) 1,40,000 + 46,667 = 1,86,667/-

 

                                                                              सहपत्र-2 

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22  2022-23

पिक : द्राक्ष –   (आंबिया बहार)

द्राक्ष () –समाविष्ठ जिल्हे -नाशिक, अहमदनगर, धुळे व बुलढाणा (एकुण जिल्हे- 4)

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके)

 प्रमाणके

विमा संरक्षण कालावधी  नुकसान भरपाईची रक्कम (प्रती हेक्टर रुपये)
अ)         अवेळी पाऊस

प्रतीदिन (मि.मि)

16 ऑक्टोबर ते नोव्हेबर नोव्हेबर ते 30  नोव्हेबर डिसेंबर ते

31 मार्च

टप्पा-1 टप्पा– 2 टप्पा – 3
(>=4) मि.मिकिंवा त्यापेक्षा जास्त 4,200 10,700 10,700
(>=11) 11 मि.मिकिंवा त्यापेक्षा जास्त 6,450 16,000 21,500
(>=21) 21 मि.मिकिंवा त्यापेक्षा जास्त 8,300 32,600 26,300
(>=31) 31मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त 10,800 48,300 43,000
(>=41) 41 मि.मिकिंवा त्यापेक्षा जास्त 16,100 1,28,700 54,100 + पहिल्या व दुसऱ्‍या टप्प्यातील शिल्लक रकमेच्या 50 टक्के रक्कम देय.
(>=51) 51 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त 32,250 1,72,000 64,550 + पहिल्या व दुसऱ्‍या टप्यातील शिल्लक रकमेच्या 100 टक्के रक्कम देय.
टप्यानुसार कमाल नुकसान भरपाई रक्कम 32,250 1,72,000 64,550 + पहिल्या व दुसऱ्‍या टप्यातील शिल्लक रकमेच्या 100 टक्के रक्कम देय.
अ)सर्व टप्पे मिळून कमाल देय होणारी रक्कम रुपये 2,68,800/-
विमा संरक्षण प्रकार दैनंदिन कमीत कमी तापमान (डिग्री सेल्सीअस) (प्रती हेक्टर रुपये)
विमा संरक्षण कालावधी :- 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी
दैनंदिन कमी तापमान 3.51 ते 4.00 3.01 ते 3.50 2.51 ते 3.00 2.01 ते 2.50 2 पेक्षा कमी
नुकसान भरपाई रुपये 10,200 15,400 20,500 30,700 51,200
एकापेक्षा  अधिकवेळी रक्कम देय झाली तरी कमाल नुकसान भरपाई देय रु.51,200/-
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी  ( रुपये 3,20,000/-
गारपीट विमा संरक्षीत रक्कम
1 जानेवारीते30 एप्रिल 1,06,667
विमाधारक शेतकऱ्‍यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित गापीट(रुप्रतिहे.) 3,20,000+1,06,667 4,26,667/-

 

                                                                            सहपत्र-2

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22  2022-23

पिक : द्राक्ष –   (आंबिया बहार)

द्राक्ष (ब) -समाविष्ठ जिल्हे– सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना,  सातारा,  लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, बीड (एकुण जिल्हे – 11)

   फळपिकाचे नाव विमा संरक्षण प्रकार

(हवामान धोके प्रमाणके

विमा संरक्षण कालावधी  नुकसान भरपाईची रक्कम

(प्रती हेक्टर रुपये)

)द्राक्ष

(आंबिया बहार)

अवेळी पाऊस प्रती दिन (मि.मि) दि16 ऑक्टोंबर ते नोव्हेंबर दिनोव्हेबर ते
30 
नोव्हेबर
दिडिसेंबर ते
31 
मार्च
टप्पा- 1 टप्पा- 2 टप्पा – 3
(>=4) 4 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त 4,100 10,600 10,900
(>=11) 11 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त 6,300 15,900 21,500
(>=21) 21मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त 8,400 31,900 26,800
(>=31) 31 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त 10,600 48,000 42,800
(>=41) 41 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त 15,700 1,28,600 53,000 + पहिल्या व दुसऱ्‍या टप्यातील शिल्लक रकमेच्या 50 टक्के रक्कम देय.
(>=51) 51 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त 42,200 1,92,000 85,800 + पहिल्या व दुसऱ्‍या टप्यातील शिल्लक रकमेच्या 100 टक्के रक्कम देय.
टप्यानुसार अधिकत्तम नुकसान भरपाई रक्कम 42,200 1,92,000 85,800
सर्वटप्ये मिळून अधित्तम रक्कम रुपये 3,20,000/-
गारपीट विमा संरक्षीत रक्कम
दि. 1 जानेवारी ते 30 एप्रिल 1,06,667
विमाधारक शेतकऱ्‍यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर  विमा कंपनी जिल्हा महसूल , ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित गारपीट(रुप्रति हे.) 3,20,000 +1,06,667 = 4,26,667/-
विमा संरक्षण कालावधीमध्ये सबंधीत हवामान धोका एकापेक्षा अधिकवेळा लागु झाला तरी कमाल नुकसान भरपाई एकदाच देय राहील.

 

सहपत्र-2

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22  2022-23

पिक :  आंबा  (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे :  समुह क्र. 1 – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे (एकूण जिल्हे-5)

फळपिकाचे नाव विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके  विमा संरक्षण कालावधी) प्रमाणके (ट्रिगर नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये
आंबा 1) अवेळी पाऊस
दि.1 डिसेंबर  ते 31 मार्च
1. या कालावधीमध्ये कोणत्याही 1 दिवस 5 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु.  10,450/- देय.
2. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 2 दिवस 5 मी. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु. 19,000/- देय.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 19,000/-)

दि01 एप्रिल   ते 15 मे 1.या कालावधीमध्ये 25 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस कोणत्याही एका दिवसात झाल्यास रक्कम रु 9680 /- देय होईल.

2.या कालावधीमध्ये 25 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग दोन दिवस झाल्यास रक्कम रु 14,520 /- देय होईल.

3. या कालावधीमध्ये 25 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग तीन दिवस झाल्यास रक्कम रु 24,200/- देय होईल.

4. या कालावधीमध्ये 25 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग चार  दिवस झाल्यास रक्कम रु 48,400/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 48,400/-)

2) कमी तापमान
दिजानेवारी  ते 15  मार्च
1. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 3 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु.  4,300/- देय.

2. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 4 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. 8,580/- देय.

3. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 5 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. 12,200/- देय.

4. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 6 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. 16,500/- देय.

5. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 7 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. 24,200/- देय.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 24,200/-)

3) जास्त तापमान


दि.1 मार्च ते 15 मे

1. सलग कोणत्याहि 3 दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.6100 /-देय.

2.सलग कोणत्याही 4 दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.12,200/- देय.

3. सलग कोणत्याहि 5 दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.18,300/-देय.

4. सलग कोणत्याहि 6 दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु. 24,400/-देय.

5. सलग कोणत्याहि 7 दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.36,300/-देय.

6. सलग कोणत्याहि 8 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.48,400/-देय.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु  48,400/- )

एकूण विमा संरक्षित रक्कम प्रतिक्टरी रु 1,40,000/-
गारपीट विमा संरक्षीत रक्कम रु.
दिफेब्रुवारी ते 31 मे 46,667/-
विमा धारक शेतकऱ्‍यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
एकुण विमा संरक्षीत रक्कम  (नियमित गारपीट(रुप्रतिहे.) 1,40,000 + 46,667 = 1,86,667/-

 

सहपत्र-2

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22  2022-23

पिक :  आंबा  (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे  :  समुह क्र– अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, वाशिम,  जालना, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, औरंगाबाद, बीड. (एकूण जिल्हे-14)

फळपिकाचे नाव विमा संरक्षण प्रकार

(हवामान धोके  विमा संरक्षण कालावधी)

प्रमाणके (ट्रिगर नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये
आंबा 1) अवेळी पाऊस

दि. 1 जानेवारी  ते 31 मार्च

1. कोणत्याही सलग 2 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.  10,450/- देय होईल.

2. कोणत्याही सलग 3 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 19,000/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 19,000/-)

अवेळी पाऊस

दि. 01 एप्रिल   ते 31 मे

1.कोणत्याही सलग 4 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 24,200/- देय होईल.

2. कोणत्याही सलग 5 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 48,400/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु 48,400/-)

2) कमी तापमान

दि.1 जानेवारी   ते 28 फेब्रुवारी

1. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 3 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.  4,300/- देय होईल.

2. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 4 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.  8,580/- देय होईल.

3. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 5 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाईर क्कम रु. 12,200/-  देय होईल.

4. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 6 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.  16,500/- देय होईल.

5. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 7 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.  24,200/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 24,200/-)

3) जास्त तापमान

दि. 1 मार्च  ते 31 मार्च

1. दैनदिन कमाल तापमान सलग 3 दिवस 40 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.12,100/- देय होईल.

2. दैनदिन कमाल तापमान सलग 4 दिवस 40 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.24,200/- देय होईल.

3. दैनदिन कमाल तापमान सलग 5 दिवस 40 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.36,300/- देय होईल.

4. दैनदिन कमाल तापमान सलग 6 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 40 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.48,400/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 48,400/-)

एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 1,40,000
गारपीट विमा संरक्षीत रक्कम रु.
दिफेब्रूवारी ते 31  मे 46,667
विमाधारक शेतकऱ्‍यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
एकुण विमा संरक्षीत रक्कम  (नियमित गारपीट(रुप्रतिहे.) 1,40,000 + 46,667 = 1,86,667

 

सहपत्र-2

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22  2022-23

पिक :  आंबा  (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे  :  समुह क्र. 3 – नाशिकपुणेकोल्हापूरसांगली(एकूण जिल्हे-4)

फळपिकाचेनाव विमा संरक्षण प्रकार

(हवामान धोके  विमा संरक्षण कालावधी)

प्रमाणके (ट्रिगर नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये
आंबा 1) अवेळी पाऊस

दि.1 जानेवारी  ते 31 मार्च

 

1. कोणत्याही सलग 3 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.  10,450/- देय होईल.

2. कोणत्याही सलग 4 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 19,000/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 19,000/-)

अवेळी पाऊस

दि. 1 एप्रिल  ते 31 मे

1. कोणत्याही सलग 5 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 24,200/- देय होईल.

2. कोणत्याही सलग 6 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 48,400/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु 48,400/-)

2) जास्त तापमान

दि. 1 मार्च ते 31 मार्च

1. दैनदिन कमाल तापमान सलग 3 दिवस 38 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.12,100/- देय होईल.

2. दैनदिन कमाल तापमान सलग 4  दिवस 38 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.24,200/- देय होईल.

3. दैनदिन कमाल तापमान सलग 5 दिवस 38 डिग्रीसेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.36,300/- देय होईल.

4. दैनदिन कमाल तापमान सलग 6 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 38 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.48,400/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु 48,400/-)

1)     कमी तापमान

दि. 1 जानेवारी  ते 28 फेब्रुवारी

1. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 3 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.  4,300/- देय होईल.

2. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 4 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.  8,580/- देय होईल.

3. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 5 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.  12,200/- देय होईल.

4. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 6 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.  16,500/- देय होईल.

5. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 7 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.  24,200/- देय होईल.

(कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 24,200/-)

एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी 1,40,000
गारपीट विमा संरक्षीत रक्कम रु.
दिफेब्रूवारी ते 31 मे 46,667
विमा धारक शेतकऱ्‍यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
एकुण विमा संरक्षीत रक्कम  (नियमित गारपीट(रुप्रतिहे.) 1,40,000 + 46,667 = 1,86,667

 

सहपत्र-2

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22  2022-23

पिक :  स्ट्रॉबेरी   (आंबिया बहार)

समाविष्ठ जिल्हे  :  सातारा.  (एकूण जिल्हे-1)

फळपिकाचे नाव विमा संरक्षण प्रकार

(हवामानधोके प्रमाणके

प्रमाण धोके  नुकसान भरपाईची रक्कम (प्रती हेक्टर रुपये)
 

स्ट्रॉबेरी

(आंबिया बहार)

1) अवेळी पाऊस  सापेक्ष आर्द्रता

दि. 15  ऑक्टोंबर  ते  30 नोव्हेंबर

 

1) या कालावधीत सलग 2 दिवस 20 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास तसेच सापेक्ष आर्द्रता 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. 28,000/- नुकसान भरपाई देय राहिल.
2) या कालावधीत सलग 3 दिवस 20 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास तसेच सापेक्ष आर्द्रता 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. 42,000/- नुकसान भरपाई देय राहिल.
3) या कालावधीत सलग 4 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 20 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास तसेच सापेक्ष आर्द्रता 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. 70,000/- नुकसान भरपाई देय राहिल.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 70,000/-)
2) अवेळी पाऊस,सापेक्ष आर्द्रता  जास्त तापमान

दि. 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल

या कालावधीत एका दिवसात 20 मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस,  सापेक्ष आर्द्रता 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास तसेच तापमान 30 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रक्कम रु. 65,000/- देय राहील.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/-)

3) कमी तापमान

दि. 1 डिसेंबर  ते 31 मार्च

१)       या कालावधीत एका दिवसाचे तापमान 1 ते 2 डिग्री सेल्सिअस राहिल्यास रक्कम रु. 52,000/- नुकसान भरपाई देय राहिल.

२)        या कालावधीत एका दिवसाचे तापमान 1 डिग्री सेल्सीअस पेक्षा कमी राहिल्यास रक्कम रु. 65,000/- नुकसान भरपाई देय राहिल.

(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/-)

विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्टर 2,00,000/-
गारपीट विमा संरक्षीत रक्कम रु.
दिजानेवारी  ते 30 एप्रिल 66,667/-
विमाधारक शेतकऱ्‍यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर  विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित गारपीट(रुप्रतिहे.) 2,00,000 + 66,667 = 2,66,667/-

 

 

Exit mobile version