सन 2020-21, 2021-22 व 2022-23 (आंबिया बहार)
पिक : संत्रा (आंबिया बहार).
समाविष्ठ जिल्हे : अहमदनगर, अमरावती, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, परभणी, पुणे, जालना, वर्धा, अकोला, हिंगोली, बीड. (एकूण जिल्हे-13)
फळपिकाचे नाव | हवामान धोका व कालावधी | प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु) | ||
संत्रा (आंबिया बहार) |
1) अवेळी पाऊस दि.1 डिसेंबर ते 31 डिसेंबर |
सलग 7 दिवसात एकूण 30 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 20,000/- देय होईल.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 20,000/-) |
||
2) कमी तापमान दि. 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी |
1. सलग 5 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु. 8,000/- देय होईल.
2. सलग 7 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु. 12,000/- देय होईल. 3. सलग 8 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु. 20,000/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 20,000/-) |
|||
3) जास्त तापमान दि. 1 मार्च ते 31 मार्च |
1. सलग 5 दिवस 40.5 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 8,000/- देय होईल.
2. सलग 7 दिवस 40.5डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 12,000/- देय होईल. 3. सलग 8 दिवस किंवा त्यापेक्षा जास्तदिवस 40.5डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 20,000/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 20,000/-) |
|||
4) जास्त तापमान दि. 1 एप्रिल ते 31 मे |
1. सलग 5 दिवस 45.5डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 8,000/- देय होईल.
2. सलग 7 दिवस 45.5डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 12,000/- देय होईल. 3. सलग8 दिवस किंवा त्यापेक्षा जास्तदिवस 45.5डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 20,000/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 20,000/-) |
|||
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी | 80,000 | |||
गारपीट | विमा संरक्षीत रक्कम रु. | |||
दि. 1 जानेवारी ते 30 एप्रिल | 26,667 | |||
विमा धारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल,ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. | ||||
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.) | 80,000+26,667 = 1,06,667 | |||
सहपत्र-2
पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22 व 2022-23
पिक: मोसंबी (आंबिया बहार)
समाविष्ठ जिल्हे : अमरावती, नांदेड, जालना, नागपूर, अहमदनगर, परभणी, बुलढाणा, जळगांव, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, धुळे, बीड, हिंगोली, औरंगाबाद, वर्धा, अकोला. (एकूण जिल्हे – 17)
फळपिकाचे नाव | हवामान धोका व कालावधी | प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु) | |
मोसंबी
(आंबिया बहार) |
1) अवेळी पाऊस दि.1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर |
सलग 4 दिवसात एकूण 30 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रु. 13,300/- देय होईल. | |
सलग 5 दिवसात एकूण 35 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसान भरपाई रु. 21,300/- देय होईल. | |||
सलग 6 दिवसात एकूण 40 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसान भरपाई रु. 26,600/- देय होईल. | |||
कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये 26,600/- देय होईल. | |||
2) जास्त तापमान दि. 1 मार्चते 31 मार्च |
दैनंदिन तापमान 39 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास खालील प्रमाणे नुकसान भरपाई देय राहिल.
1) सलग 3 दिवस रुपये 5,360/- देय. 2) सलग 4 दिवसरु. 10,700/- 3) सलग 5 दिवसरु.16,000/- 4) सलग 6 दिवसरु. 21,400/- 5) सलग 7 दिवसरु.26,800/- |
||
कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये 26,800/- देय होईल. | |||
3) जास्त पाऊस
दि. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर |
सलग 7 दिवसात एकूण 150 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये 10,600/- देय होईल.
सलग 7 दिवसात एकूण 175 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये 16,700/- देय होईल. सलग 7 दिवसात एकूण 200 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रुपये 26,600/- देय होईल. |
||
कमाल नुकसान भरपाई रक्कम रुपये 26,600/- देय होईल. | |||
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी | 80,000 | ||
गारपीट | विमा संरक्षीत रक्कम रु. | ||
दि. 1 जानेवारी ते 30 एप्रिल | 26,667 | ||
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल , ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. | |||
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.) | 80,000+ 26,667 = 1,06,667 | ||
सहपत्र-2
पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22 व 2022-23
पिक :डाळिंब (आंबिया बहार)
समाविष्ठ जिल्हे : बुलढाणा, जळगाव, धुळे, सोलापूर, नाशिक, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, वाशिम, परभणी, सांगली, औरंगाबाद, बीड, अकोला, हिंगोली. (एकूण जिल्हे-18)
फळपिकाचे
नाव |
हवामान धोका प्रमाणके
(ट्रिगर) |
कालावधी व नुकसान भरपाई रक्कम
(प्रति हेक्टर रु.) |
|
डाळिंब | 1) जादा तापमान
दि. 1 जानेवारी ते 15 मार्च |
1. या कालावधीमध्ये कमाल तापमान 41 डिग्री सेंल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग 2 दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.19,500/- देय राहील.
2. या कालावधीमध्ये कमाल तापमान 41 डिग्री सेंल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग 3 दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 32,500/- देय राहिल. 3. या कालावधीमध्ये कमाल तापमान 41 डिग्री सेंल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग 4 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/- देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/-) |
|
2) जास्त पाऊस व आर्द्रता
दि. 1 जुलै ते 31 जूलै |
1. या कालावधीमध्ये प्रतिदिन 25 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व 85 टक्के आर्द्रता सलग 5 ते 6 दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 19,500/- देय राहिल.
2. या कालावधीमध्ये प्रतिदिन 25 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व 85 टक्के आर्द्रता सलग 7 ते 8 दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 32,500/- देय राहिल. 3. या कालावधीमध्ये प्रतिदिन 25 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस व 85 टक्के आर्द्रता सलग 9 व त्यापेक्षा जास्त दिवस राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/- देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/-) |
||
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी | टिप- कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 1,30,000/- | ||
गारपीट | विमा संरक्षीत रक्कम रु. | ||
दि. 1 जानेवारी ते 30 एप्रिल | 43,333 | ||
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल , ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. | |||
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.) | 130000 + 43333 = 1,73,333 | ||
सहपत्र -2
पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22 व 2022-23
पिक : काजू (आंबिया बहार)
समाविष्ठ जिल्हे : कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, नाशिक, ठाणे (एकूण जिल्हे-7)
फळ पिकाचे नाव | हवामान धोका व कालावधी | प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टररु) | |
काजू
(आंबिया बहार) |
1) अवेळी पाऊस दि.1 डिसेंबर ते 31 मार्च |
1. कोणत्याही एका दिवशी 5 मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 13,000/- देय
2. कोणत्याही सलग दोन दिवशी 5 मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 26,000/- देय 3. कोणत्याही सलग तीन दिवशी 5 मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 45,500/- देय 4. कोणत्याही सलग चार दिवशी 5 मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. 65,000/- देय (कमाल देय नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/-) |
|
2) कमी तापमान दि. 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी |
1. सलग 3 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 14,000/- देय.
2. सलग 4 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 21,000/- देय. 3. सलग 5 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. 35,000/- देय. (कमाल देय नुकसान भरपाई रक्कम रु. 35,000/-) |
||
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी | 1,00,000/- | ||
गारपीट | विमा संरक्षीत रक्कम रु. | ||
दि. 1 जानेवारी ते 30 एप्रिल | 33,333/- | ||
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. | |||
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.) | 1,00,000/- + 33,333/- = 1,33,333/- | ||
सहपत्र-2
पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22 व 2022-23
पिक : केळी (आंबिया बहार)
समाविष्ठ जिल्हे : जळगांव, बुलढाणा, नांदेड, नंदुरबार, धुळे, सोलापूर, परभणी, पुणे, सातारा, लातुर, उस्मानाबाद, कोल्हापुर, अमरावती, जालना, पालघर, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, हिंगोली, सांगली, अकोला, औरंगाबाद, वर्धा, बीड, ठाणे. (एकूण जिल्हे-26)
फळपिकाचे नाव | हवामान धोका व कालावधी | प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु.) | |
केळी
(आंबिया बहार) |
1)uकमी तापमान दि. 1 नोव्हेबर ते 28 फेब्रुवारी |
1.सलग 5 ते 7 दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रु. 9,000/- देय होईल.
2.सलग8 ते 11 दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रु. 13,500 /- देय होईल. 3.सलग 12 ते 15 दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रु. 22,500 /- देय होईल. 4.सलग 16 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रु. 45,000/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 45,000/-) |
|
2) वेगाचा वारा दि. 1 फेब्रुवारी ते 30 जून
(दि. 22/01/2016 च्या शासन परिपत्रकान्वये नुकसान ठरविण्यासाठी पंचनामा कार्यपद्धती निश्चित केले नुसार विमा भरपाई देय होईल.) |
या कालावधीमध्ये 40 कि.मी. प्रति तास अथवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याची नोंद संदर्भ हवामान केंद्रावर झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासुन 48 तासात नुकसानग्रस्त केळी पिकाची माहिती कृषि विभाग / विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे.
संबधित विमा कंपनी, महसुल, विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद ही नुकसान भरपाईसाठी पात्र होणार नाही. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 50,000/-) |
||
3) जादा तापमान
दि. 1 मार्च ते 31 मार्च |
1. या कालावधी मध्ये सलग 5 ते 7 दिवस 42 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु. 9,000 /- देय होईल.
2. या कालावधी मध्ये सलग 8 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 42 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु.22,500 /- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 22,500/-) |
||
जादा तापमान
दि. 01 एप्रिल ते 31 मे |
1. या कालावधी मध्ये सलग 8 ते 14 दिवस 45 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु. 13,500 /- देय होईल.
2. या कालावधी मध्ये सलग 15 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 45 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु. 45,000 /- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 45,000/-) |
||
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी | 1,40,000/- | ||
गारपीट | विमा संरक्षीत रक्कम रु. | ||
दि. 1 जानेवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 | 46,667/- | ||
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसान ग्रस्त फळपिकाची माहिती विमाकंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषिविभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. | |||
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.) | 1,40,000 + 46,667 = 1,86,667/- | ||
सहपत्र-2
पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22 व 2022-23
पिक : द्राक्ष – अ (आंबिया बहार)
द्राक्ष (अ) –समाविष्ठ जिल्हे -नाशिक, अहमदनगर, धुळे व बुलढाणा (एकुण जिल्हे- 4)
विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके)
व प्रमाणके |
विमा संरक्षण कालावधी व नुकसान भरपाईची रक्कम (प्रती हेक्टर रुपये) | |||||||
अ) अवेळी पाऊस
प्रतीदिन (मि.मि) |
16 ऑक्टोबर ते 7 नोव्हेबर | 8 नोव्हेबर ते 30 नोव्हेबर | 1 डिसेंबर ते
31 मार्च |
|||||
टप्पा-1 | टप्पा– 2 | टप्पा – 3 | ||||||
(>=4) 4 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 4,200 | 10,700 | 10,700 | |||||
(>=11) 11 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 6,450 | 16,000 | 21,500 | |||||
(>=21) 21 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 8,300 | 32,600 | 26,300 | |||||
(>=31) 31मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 10,800 | 48,300 | 43,000 | |||||
(>=41) 41 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 16,100 | 1,28,700 | 54,100 + पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील शिल्लक रकमेच्या 50 टक्के रक्कम देय. | |||||
(>=51) 51 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 32,250 | 1,72,000 | 64,550 + पहिल्या व दुसऱ्या टप्यातील शिल्लक रकमेच्या 100 टक्के रक्कम देय. | |||||
टप्यानुसार कमाल नुकसान भरपाई रक्कम | 32,250 | 1,72,000 | 64,550 + पहिल्या व दुसऱ्या टप्यातील शिल्लक रकमेच्या 100 टक्के रक्कम देय. | |||||
अ)सर्व टप्पे मिळून कमाल देय होणारी रक्कम रुपये | 2,68,800/- | |||||||
विमा संरक्षण प्रकार | दैनंदिन कमीत कमी तापमान (डिग्री सेल्सीअस) (प्रती हेक्टर रुपये) | |||||||
विमा संरक्षण कालावधी :- 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी | ||||||||
ब) दैनंदिन कमी तापमान | 3.51 ते 4.00 | 3.01 ते 3.50 | 2.51 ते 3.00 | 2.01 ते 2.50 | 2 पेक्षा कमी | |||
नुकसान भरपाई रुपये | 10,200 | 15,400 | 20,500 | 30,700 | 51,200 | |||
एकापेक्षा अधिकवेळी रक्कम देय झाली तरी कमाल नुकसान भरपाई देय | रु.51,200/- | |||||||
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी (अ + ब) रुपये | 3,20,000/- | |||||||
गारपीट | विमा संरक्षीत रक्कम | |||||||
1 जानेवारीते30 एप्रिल | 1,06,667 | |||||||
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. | ||||||||
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित + गापीट) (रु. प्रतिहे.) | 3,20,000+1,06,667 = 4,26,667/- | |||||||
सहपत्र-2
पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22 व 2022-23
पिक : द्राक्ष – ब (आंबिया बहार)
द्राक्ष (ब) -समाविष्ठ जिल्हे– सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, सातारा, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, बीड (एकुण जिल्हे – 11)
फळपिकाचे नाव | विमा संरक्षण प्रकार
(हवामान धोके) व प्रमाणके |
विमा संरक्षण कालावधी व नुकसान भरपाईची रक्कम
(प्रती हेक्टर रुपये) |
|||
ब)द्राक्ष
(आंबिया बहार) |
अवेळी पाऊस प्रती दिन (मि.मि) | दि. 16 ऑक्टोंबर ते 7 नोव्हेंबर | दि. 8 नोव्हेबर ते 30 नोव्हेबर |
दि. 1 डिसेंबर ते 31 मार्च |
|
टप्पा- 1 | टप्पा- 2 | टप्पा – 3 | |||
(>=4) 4 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 4,100 | 10,600 | 10,900 | ||
(>=11) 11 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 6,300 | 15,900 | 21,500 | ||
(>=21) 21मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 8,400 | 31,900 | 26,800 | ||
(>=31) 31 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 10,600 | 48,000 | 42,800 | ||
(>=41) 41 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 15,700 | 1,28,600 | 53,000 + पहिल्या व दुसऱ्या टप्यातील शिल्लक रकमेच्या 50 टक्के रक्कम देय. | ||
(>=51) 51 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त | 42,200 | 1,92,000 | 85,800 + पहिल्या व दुसऱ्या टप्यातील शिल्लक रकमेच्या 100 टक्के रक्कम देय. | ||
टप्यानुसार अधिकत्तम नुकसान भरपाई रक्कम | 42,200 | 1,92,000 | 85,800 | ||
सर्वटप्ये मिळून अधित्तम रक्कम रुपये | 3,20,000/- | ||||
गारपीट | विमा संरक्षीत रक्कम | ||||
दि. 1 जानेवारी ते 30 एप्रिल | 1,06,667 | ||||
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल , ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. | |||||
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रति हे.) | 3,20,000 +1,06,667 = 4,26,667/- | ||||
विमा संरक्षण कालावधीमध्ये सबंधीत हवामान धोका एकापेक्षा अधिकवेळा लागु झाला तरी कमाल नुकसान भरपाई एकदाच देय राहील. | |||||
सहपत्र-2
पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22 व 2022-23
पिक : आंबा (आंबिया बहार)
समाविष्ठ जिल्हे : समुह क्र. 1 – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे (एकूण जिल्हे-5)
फळपिकाचे नाव | विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी) | प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये | |
आंबा | 1) अवेळी पाऊस दि.1 डिसेंबर ते 31 मार्च |
1. या कालावधीमध्ये कोणत्याही 1 दिवस 5 मी.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु. 10,450/- देय. 2. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 2 दिवस 5 मी. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रक्कम रु. 19,000/- देय. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 19,000/-) |
|
दि. 01 एप्रिल ते 15 मे | 1.या कालावधीमध्ये 25 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस कोणत्याही एका दिवसात झाल्यास रक्कम रु 9680 /- देय होईल.
2.या कालावधीमध्ये 25 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग दोन दिवस झाल्यास रक्कम रु 14,520 /- देय होईल. 3. या कालावधीमध्ये 25 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग तीन दिवस झाल्यास रक्कम रु 24,200/- देय होईल. 4. या कालावधीमध्ये 25 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग चार दिवस झाल्यास रक्कम रु 48,400/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 48,400/-) |
||
2) कमी तापमान दि. 1 जानेवारी ते 15 मार्च |
1. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 3 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. 4,300/- देय.
2. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 4 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. 8,580/- देय. 3. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 5 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. 12,200/- देय. 4. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 6 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. 16,500/- देय. 5. या कालावधीमध्ये कोणत्याही सलग 7 दिवस 13 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रक्कम रु. 24,200/- देय. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 24,200/-) |
||
3) जास्त तापमान
|
1. सलग कोणत्याहि 3 दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.6100 /-देय.
2.सलग कोणत्याही 4 दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.12,200/- देय. 3. सलग कोणत्याहि 5 दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.18,300/-देय. 4. सलग कोणत्याहि 6 दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु. 24,400/-देय. 5. सलग कोणत्याहि 7 दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.36,300/-देय. 6. सलग कोणत्याहि 8 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 37 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रक्कम रु.48,400/-देय. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु 48,400/- ) |
||
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रतिक्टरी रु | 1,40,000/- | ||
गारपीट | विमा संरक्षीत रक्कम रु. | ||
दि. 1 फेब्रुवारी ते 31 मे | 46,667/- | ||
विमा धारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. | |||
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.) | 1,40,000 + 46,667 = 1,86,667/- | ||
सहपत्र-2
पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22 व 2022-23
पिक : आंबा (आंबिया बहार)
समाविष्ठ जिल्हे : समुह क्र. 2 – अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, वाशिम, जालना, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, औरंगाबाद, बीड. (एकूण जिल्हे-14)
फळपिकाचे नाव | विमा संरक्षण प्रकार
(हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी) |
प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये | |
आंबा | 1) अवेळी पाऊस
दि. 1 जानेवारी ते 31 मार्च |
1. कोणत्याही सलग 2 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 10,450/- देय होईल.
2. कोणत्याही सलग 3 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 19,000/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 19,000/-) |
|
अवेळी पाऊस
दि. 01 एप्रिल ते 31 मे |
1.कोणत्याही सलग 4 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 24,200/- देय होईल.
2. कोणत्याही सलग 5 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 48,400/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु 48,400/-) |
||
2) कमी तापमान
दि.1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी |
1. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 3 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 4,300/- देय होईल.
2. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 4 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 8,580/- देय होईल. 3. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 5 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाईर क्कम रु. 12,200/- देय होईल. 4. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 6 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 16,500/- देय होईल. 5. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 7 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 24,200/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 24,200/-) |
||
3) जास्त तापमान
दि. 1 मार्च ते 31 मार्च |
1. दैनदिन कमाल तापमान सलग 3 दिवस 40 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.12,100/- देय होईल.
2. दैनदिन कमाल तापमान सलग 4 दिवस 40 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.24,200/- देय होईल. 3. दैनदिन कमाल तापमान सलग 5 दिवस 40 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.36,300/- देय होईल. 4. दैनदिन कमाल तापमान सलग 6 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 40 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.48,400/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 48,400/-) |
||
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी | 1,40,000 | ||
गारपीट | विमा संरक्षीत रक्कम रु. | ||
दि. 1 फेब्रूवारी ते 31 मे | 46,667 | ||
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. | |||
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.) | 1,40,000 + 46,667 = 1,86,667 | ||
सहपत्र-2
पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22 व 2022-23
पिक : आंबा (आंबिया बहार)
समाविष्ठ जिल्हे : समुह क्र. 3 – नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली. (एकूण जिल्हे-4)
फळपिकाचेनाव | विमा संरक्षण प्रकार
(हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी) |
प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये | |
आंबा | 1) अवेळी पाऊस
दि.1 जानेवारी ते 31 मार्च
|
1. कोणत्याही सलग 3 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 10,450/- देय होईल.
2. कोणत्याही सलग 4 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 19,000/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 19,000/-) |
|
अवेळी पाऊस
दि. 1 एप्रिल ते 31 मे |
1. कोणत्याही सलग 5 दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 24,200/- देय होईल.
2. कोणत्याही सलग 6 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 5 मि.मि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 48,400/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु 48,400/-) |
||
2) जास्त तापमान
दि. 1 मार्च ते 31 मार्च |
1. दैनदिन कमाल तापमान सलग 3 दिवस 38 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.12,100/- देय होईल.
2. दैनदिन कमाल तापमान सलग 4 दिवस 38 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.24,200/- देय होईल. 3. दैनदिन कमाल तापमान सलग 5 दिवस 38 डिग्रीसेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.36,300/- देय होईल. 4. दैनदिन कमाल तापमान सलग 6 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 38 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु.48,400/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु 48,400/-) |
||
1) कमी तापमान
दि. 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी |
1. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 3 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 4,300/- देय होईल.
2. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 4 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 8,580/- देय होईल. 3. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 5 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 12,200/- देय होईल. 4. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 6 दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 16,500/- देय होईल. 5. या कालावधीमध्ये किमान दैनंदिन तापमान सलग 7 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 10 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम रु. 24,200/- देय होईल. (कमाल नुकसान भरपाई देय रक्कम रु. 24,200/-) |
||
एकूण विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी | 1,40,000 | ||
गारपीट | विमा संरक्षीत रक्कम रु. | ||
दि. 1 फेब्रूवारी ते 31 मे | 46,667 | ||
विमा धारक शेतकऱ्यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. | |||
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.) | 1,40,000 + 46,667 = 1,86,667 | ||
सहपत्र-2
पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2020-21, 2021-22 व 2022-23
पिक : स्ट्रॉबेरी (आंबिया बहार)
समाविष्ठ जिल्हे : सातारा. (एकूण जिल्हे-1)
फळपिकाचे नाव | विमा संरक्षण प्रकार
(हवामानधोके) व प्रमाणके |
प्रमाण धोके व नुकसान भरपाईची रक्कम (प्रती हेक्टर रुपये) | |
स्ट्रॉबेरी (आंबिया बहार) |
1) अवेळी पाऊस व सापेक्ष आर्द्रता
दि. 15 ऑक्टोंबर ते 30 नोव्हेंबर
|
1) या कालावधीत सलग 2 दिवस 20 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास तसेच सापेक्ष आर्द्रता 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. 28,000/- नुकसान भरपाई देय राहिल. | |
2) या कालावधीत सलग 3 दिवस 20 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास तसेच सापेक्ष आर्द्रता 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. 42,000/- नुकसान भरपाई देय राहिल. | |||
3) या कालावधीत सलग 4 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस 20 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास तसेच सापेक्ष आर्द्रता 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. 70,000/- नुकसान भरपाई देय राहिल. | |||
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 70,000/-) | |||
2) अवेळी पाऊस,सापेक्ष आर्द्रता व जास्त तापमान
दि. 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल |
या कालावधीत एका दिवसात 20 मि. मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता 95 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास तसेच तापमान 30 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास रक्कम रु. 65,000/- देय राहील.
(कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/-) |
||
3) कमी तापमान
दि. 1 डिसेंबर ते 31 मार्च |
१) या कालावधीत एका दिवसाचे तापमान 1 ते 2 डिग्री सेल्सिअस राहिल्यास रक्कम रु. 52,000/- नुकसान भरपाई देय राहिल.
२) या कालावधीत एका दिवसाचे तापमान 1 डिग्री सेल्सीअस पेक्षा कमी राहिल्यास रक्कम रु. 65,000/- नुकसान भरपाई देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु. 65,000/-) |
||
विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्टर | 2,00,000/- | ||
गारपीट | विमा संरक्षीत रक्कम रु. | ||
दि. 1 जानेवारी ते 30 एप्रिल | 66,667/- | ||
विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस / संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्राम विकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. | |||
एकुण विमा संरक्षीत रक्कम (नियमित + गारपीट) (रु. प्रतिहे.) | 2,00,000 + 66,667 = 2,66,667/- | ||