करीना होणार पुन्हा आई

अभिनेत्री करीना कपूर खान  दुसऱ्यांदा आई होणार आहे. करीना कपूर आणि तिचा पती अभिनेता सैफ अली खान यांनी ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. त्यामुळे लाखो चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

आज दिवसभरात सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा होती.

करीना आणि सैफ यांना तैमूर हा मुलगा असून तो सोशल मीडियात प्रसिद्ध आहे.