Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

चित्रीकरणासंदर्भात जाहीर केलेल्या आदर्श नियमावली

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रीकरणासंदर्भात कोविड-19 संक्रमणाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने 23 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर केलेली आदर्श नियमावली, सर्व प्रकारच्या माध्यम निर्मात्यांसाठी लागू आहे, यात चित्रपटांचे चित्रीकरण, दूरचित्रवाणी निर्मिती, वेब सिरीज आणि इलेक्ट्रॉनिक आणि चित्रपट माध्यमाशी संबंधित सर्व प्रकारच्या चित्रीकरणाचा समावेश आहे.

आदर्श नियमावली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. https://mib.gov.in/sites/default/files/SOP%20on%20Media%20Production%2021%20Aug%202020%20%281%29.pdf

Exit mobile version