व्हॉटस्‌अपवर तुम्हाला ब्लॉक केलेय? असे करा अनब्लॉक

व्हॉटस्‌अप वापरताना अनेकदा आपण  नको असलेल्या व्यक्तीला ब्लॉक करतो. तसेच आपल्यालाही अनेकजण ब्लॉक करत असतात. पण हे  ब्लॉक करणं आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.

  • सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर व्हॉटस्‌अपचे ॲप सुरू करा.
  • सेटिंगमध्ये जा.
  • तेथून माय अकाऊंटला जाऊन सर्वप्रथम डिलिट माय अकाऊंटवर क्लिक करा.
  • त्यानंतर व्हॉटस्‌अप आपल मोबाईल क्रमांक मागतो. त्यानंतर आपले व्हॉटसॲप डिलिट होते.
  • हे सर्व झाल्यानंतर तुम्ही मोबाईलमधून व्हॉटस्‌अप अन इन्स्टॉल करा.
  • त्यानंतर स्मार्टफोन रिस्टार्ट करा.
  • पुन्हा व्हॉटस्‌अप नव्याने अन इन्स्टॉल करा.
  • आता तुम्हाला ज्यांनी ब्लॉक केलेले असेल ते सर्व अनब्लॉक होतील.
  • पण एक काळजी जरूर घ्या. तुम्ही ज्यांना ब्लॉक केले असतील असे क्रमांकही आपल्याला दिसतील. तेव्हा त्यांना अनब्लॉक करायला विसरू नका.