कोरोना लॉकडाउनच्या (covid-19) काळात नोकरी गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने संकटातही संधी समजून पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला…
कृषिडंका
Video : कोथिंबीरीमुळे ‘मंदीत चांदी’; साडेपाच एकरातून मिळाले १५ लाख
कोरोनाच्या संकटामुळे भारताची अर्थव्यवस्था घसरणीला लागली, मात्र त्यातही एक दिलासादायक गोष्ट म्हणजे शेती, शेतकरी आणि शेतमाल…
फिरत्या चाकांवर संसाराला आकार देणाऱ्या स्मिता झगडे
मुंबईत राहणाऱ्या स्मिता झगडे गेली ७ वर्ष ड्रायव्हिंग स्कूलमधे चारचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देत होत्या. कोरोनामुळे झालेल्या…
Video : लातूरच्या शेतकऱ्यांचा शाश्वत वनशेतीकडे कल
लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पारंपरिक पिकातून हमखास उत्त्पन्न मिळत नसल्याने दीर्घ काळात हमखास उत्त्पन्न देणाऱ्या वनशेतीकडे…
Video : यशोगाथा – बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे
सौजन्य : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
शेतकऱ्याचा मुलगा झाला मुंबईत उद्योजक
मुंबईमध्ये उद्योगात मराठी माणसाचा टक्का कमीच आहे. मात्र मराठवाड्यातून आलेल्या एका शेतकरी पुत्राने आपली सरकारी नोकरी…
शेळीपालन केल्यामुळे रोजगाराची वणवण संपली
गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यात मुधोळी गावच्या सुनील हजारे यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला. पूर्वी त्यांना रोजगारासाठी…
राईससिटी मध्ये टलूरामनी घडविली धवलक्रांती
राईस सिटी आणि दुर्गम अशी गोंदिया जिल्हयाची ओळख. सिंचनाचा अभाव असलेल्या या जिल्हयात एकाच पीकपध्दतीवर अवलंबित…
एका कृषी सेवा केंद्राची ‘अमर’ कहाणी
कर्जासाठी बँकांच्या दारात चकरा मारून झाल्यावर नगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथील अमर नलावडे यांना जेव्हा अण्णासाहेब पाटील…
नवलाणेच्या आनंदा बागूलांनी ठिबक सिंचनाद्वारे साधली किमया
महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेतून विहीर खोदण्यासाठी एक लक्ष 90 हजार रुपयांचे अनुदान मिळाले होते. त्यातून…
संकटातही बळीराजाची दिलदारी
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील रानसई फार्म. आंबा बागायतदाराचे नाव असीब शहाबाजकर. आंब्याचे चांगले उत्पादन होऊनही काेरोनामुळे…
भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी…!
लॉकडाऊनमध्ये बहुतांशी उद्योग-व्यवसायांचे शटर डाऊन असताना, रेणुका स्वयं-सहाय्यता समुहाच्या दारावर मात्र भाजीपाल्याने ‘नॉक’ केले. गडहिंग्लज तालुक्यातील…