वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान…
कृषी सल्ला
Soybean Pest: सोयाबीनवर अळ्यांचा प्रादुर्भाव……वेळीच करा व्यवस्थापन……
सध्या सर्वत्र सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे व सध्याचे वातावरण हे रिमझिम पाऊस व सततचे ढगाळ असल्यामुळे…
पिकातील तण व्यवस्थापन प्रभावीपणे कसे कराल
सुचना : कृषी तज्ञांचा सल्ला घेऊनच तणनाशकांचा वापर करावा. पिकात वाढणारी तणे अ. एकदलवर्गीय : शिप्पी, लोना, केना, भरड, (नरींगा), घोडकात्रा, वाघनखी, चिकटा, पंधाड, हराळी, लव्हाळा, कुंदा, विंचु, चिमनचारा इ.
कृषी हवामान सल्ला : ३ एप्रिल २२ पर्यन्त
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अं.सें.…
कृषी हवामान सल्ला : २३ ते २७ मार्च २२
मराठवाडयात पुढील 48 तासात कमाल तापमानात घट होऊन त्यानंतर तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू…
कृषी हवामान सल्ला : १६ ते २० मार्च २२
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार…
कृषि हवामान सल्ला : १२ ते १६ मार्च २०२२
दिनांक 12 मार्च नंतर मराठवाडयात तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक…
कृषी हवामान सल्ला : ५ ते ९ मार्च २२
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान…
मराठवाड्यात वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
दिनांक 08 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते…
कृषी हवामान सल्ला : दि. ५ मार्च २२ पर्यंत
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात 1 ते 2 अं.सें. ने हळूहळू वाढ…
कृषी हवामान सल्ला : २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२२
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील पाच दिवस हवामान कोरडे राहून पुढील तीन…
कृषी हवामान सल्ला : २३ ते २८ फेब्रुवारी २२
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चोविस तासात किमान तापमानात हळूहळू वाढ होईल…
कृषी हवामान सल्ला : दि. २३ फेब्रुवारी २२ पर्यंत
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील दोन दिवसात किमान व कमाल तापमानात फारशी…
कृषी हवामान सल्ला: दिनांक १६ ते २० फेब्रुवारी २०२२
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात किंचीत घट होईल…
कृषी हवामान सल्ला : दि. १२ ते १६ फेब्रुवारी २२
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील तीन दिवसात किमान तापमानात व कमाल तापमानात…
कृषी हवामान सल्ला : ९ ते १३ फेब्रुवारी २२
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार उत्तर मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात 1 ते…
पीक व्यवस्थापन सल्ला : गव्हातील उंदरांचा असा करा बंदोबस्त
वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी करून 80 ते 85 दिवस झाले असल्यास)…
कृषी हवामान सल्ला : ५ ते ९ फेब्रुवारी २२
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील दोन दिवसात किमान तापमानात 2 ते 4…
कृषी हवामान सल्ला : दिनांक २ ते ६ फेब्रुवारी २२
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी…
कृषी हवामान सल्ला : २९ जाने. ते २ फेब्रुवारी’ २२
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील तिन ते चार दिवसात किमान तापमानात हळूहळू…