मूरघास (सायलेज) तयार करण्याची पद्धती आणि फायदे

मूरघास म्हणजे हवा विरहित जागेत किण्वणीकरण (आंबवण) करून साठवलेला चारा होय. या पद्धतीत हवा विरहित अवस्थेमध्ये…

सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत

शेतातील मातीत पुरेसा सेंद्रिय कर्ब असेल तर ती चांगले उत्पादन देईल व पिकांसाठी अनावश्यक खर्च कमी…

हरभरा पिकावरील घाटे अळीचे वेळीच करा व्यवस्थापन

सध्या मराठवाडयात ढगाळ वातावरण असून बऱ्याचशा भागात हरभरा पीक घाटे अवस्थेत आहे, काही भागात घाटे अळीच्या प्रादुर्भावाचा प्रादुर्भाव दिसत आहे. घाटेअळीमुळे हरभऱ्याच्या…

थंडीपासून फळबागा वाचवा

थंडीचा परिणाम फळपिकांवर कशा प्रकारे होतो आणि त्यासाठी उपाय म्हणून आच्छादन व वारा प्रतिरोधक कसे वापरावे,…

‘डोंगरची मैना’ ही देते पैका!

करवंद डोंगराळ भागातच येतात, म्हनुन या रानमेव्यास डोंगरची ‘काळी मैना’ म्हटले जाते. डोंगराळ भागातील शेतकरी जवळपासच्या…

सेंद्रिय कर्बवाढीसाठी सेंद्रिय चक्र महत्त्वाचे

सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, त्यावरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. विशेषतः जमिनीतील सूक्ष्म…

केळी बागेचे व्यवस्थापन

सद्यःस्थितीत केळी पिकाच्या एकूण तीन बागा असून, त्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत आहेत. केळी पिकाचे व्यवस्थापन योग्य…

लाल कोळी व सनबर्नपासून वाचवा द्राक्षबाग

लाल कोळी (रेड माईटस्) द्राक्ष घडाच्या पुढे काडीचा शेंडा घडापासून दहाव्या पानावर मारल्यानंतर द्राक्षवेलींची पाने जून…

ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्ष घडांची निगा

द्राक्ष पिकावर कमी-जास्त तापमानाचा मोठा परिणाम होत असतो. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी तापमानातील फरक लक्षात घेऊन पिकाची…

बदलत्या वातावरणात पिकांसाठी वापरा जिवंत आच्छादन

सध्याचे बदलते हवामान, पाणीटंचाई लक्षात घेऊन गाव-शिवारातील पिके वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. यासाठी आच्छादन (मल्चिंग)…

शेतकरी बांधवांनो, पाणी बचतीच्या या बाबींचा अवश्य अवलंब करा…

भारतासारख्या शेतीप्रधान देशात पाण्याची ही कमतरता एखाद्या बॉम्बप्रमाणे अर्थकारणावर परिणाम करू शकते. येणार्‍या पावसाचे पाणी अडवले…

संत्र्यावरील ‘खैर्‍या’ व ‘डिंक्या’चे नियंत्रण

थंडीच्या प्रकोपामुळे तसेच ‘डिंक्या’ किंवा ‘फायटोप्यारा’मुळे झाडे पिवळे पडणे, डिंक वाहणे अशी लक्षणे संत्रा, मोसंबी पिकात…

हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी

हरभर्‍याचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी या पिकाचे पाणी व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. चुकीचे पाणी व्यवस्थापन…

मोसंबीवरील आरोह (डायबॅक) रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

मोसंबी हे मराठवाडयातील महत्वाचे फळपीक आहे, परंतु आरोह (डायबॅक) या रोगामुळे अपरिमित नुकसान होत आहे. या रोगाबददल असा समज होता…

दरमहा पगाराप्रमाणे उत्पन्न मिळवून देते रेशीम शेती

रेशीम उदयोग हा मोठया प्रमाणाव रोजगार उपलब्ध करुन देणारा उदयोग आहे. या उदयोगामुळे शेतक-यास दरमहा वेतनाप्रमाणे सहज…

अधिक फायद्यासाठी डाळिंबावर करा प्रक्रिया

 सध्या बाजारातील तीव्र चढउतारांमुळे उत्पादन व शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न यांचे व्यस्त प्रमाण पाहायला मिळत आहे. त्यात…

मुलीच्या लग्नाची काळजी आहे? या योजनेतून मिळवा लाभ

मुलीचे लग्न म्हणजे खर्च आलाच. पण आता काळजी करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या/ शेतमजुरांच्या मुलींच्या…

काय आहे जनावरांचा दुग्धज्वर (मिल्क फीवर)? कसे करतात उपचार ?

 आजारास दुग्धज्वर, दुधाचा ताप किंवा मिल्क फीवर असे नाव असले, तरी त्यामध्ये जनावराचे तापमान नेहमीपेक्षा कमी…

अवघ्या 20 हजारात सुरु करा मशरूमचा जोडधंदा

व्यापारीदृष्घ्टया एक उदयोग म्हणुन अळींबीची लागवड १९ व्या शतकातच प्रचलित झाली आहे. सद्या दोन डझन विविध प्रकारच्या…

हिवाळ्यातील कोंबड्यांचे व्यवस्थापन असे करा

विशेषतः कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक…