तोंडाला पाणी सुटावे असे आमसुलाचे सार!

आपल्या घरात असे अनेक पदार्थ आहेत जे बहुगुणी आहेत. त्याचे सेवन करणे म्हणजे आजारांना दूर पळवणे.…

पोटॅटो क्रिस्पी ! बटाट्याचा हा लाजवाब पदार्थ खाल्लात का?

काय कांदे , बटाटे  भरले का डोक्यात ? असे म्हणणारे खूप लोक आहेत. पण कधी कोणी…

फळे-भाजीपाला खा आणि खूप झोपा; तणावमुक्त राहा!

कोरोना महामारीच्या काळात, प्रत्येकाला चांगल्या प्रतिकारशक्तीची आवश्यकता समजली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रतिकारशक्ती वाढवणे ही सतत…

शाकाहारी आहात? हे आहेत तुमच्यासाठी प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत!

स्नायू तयार करण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रथिने हे सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. व्यायामशाळेत…

लोहाची कमतरता आहे? स्वयंपाकघरातील पदार्थ तुम्हाला देतील लोहाची मात्रा!

तुम्हाला धाप लागतेय? छातीत दुखतंय? चक्कर येतेय? मग रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करा. हिमोग्लोबिन कमी असल्यास घाबरून…

मिस युनिव्हर्स २०२१: चंदीगडच्या हरनाज संधूला कधी काळी होती ‘ही’ चिंता!

मिस इंडिया युनिव्हर्स २०२१ चा किताब जिंकला आहे, चंदीगढच्या २१ वर्षीय हरनाज संधू हिने! पण तुम्हाला…

मासिक पाळीमध्ये उद्भवणाऱ्या दुखण्याला द्या असा पूर्णविराम

मासिक पाळीचे दुखणे कोणत्याही महिलेसाठी भयानक वेदना देणारे आहेत . इथे असे काही उपचार सांगितले आहेत…

फळे-भाजीपाला खा आणि खूप झोपा; तणावमुक्त राहा!

कोरोना महामारीच्या काळात, प्रत्येकाला चांगल्या प्रतिकारशक्तीची आवश्यकता समजली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रतिकारशक्ती वाढवणे ही सतत…

खरेच टीव्ही जवळून पाहिल्यास डोळे खराब होतात का?

पूर्वीपासून आपण ऐकत आलोय की, लहान मुलांना किमान २ फुटांवरून टीव्ही पाहून द्यावा नाहीतर त्यांचे डोळे…

हिवाळ्यात वजन वाढू न देण्याच्या टिप्स

हिवाळ्यात प्रत्येकाची एक तक्रार असते की त्यांचे वजन वाढतच जाते. कारण या काळात क्रिया खूप कमी…

यश मिळवायचे असेल तर नियोजन महत्त्वाचे

नियोजन म्हणजे यशाची गुरुकिल्ली ! स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र…

आज आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन, असे आहे महत्त्व

आज मानवी हक्क दिन आहे. जगभरात दरवर्षी १० डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा केला…

राज्यात चित्रपटाला लवकरच उद्योगाचा दर्जा

राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच…

दूरसंचारचा नवा नियम; ग्राहकाच्या नावावर नऊपेक्षा जास्त सिम कनेक्शन नसावेत

सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकारावर आता मर्यादा येत आहे. दूरसंचार विभागाने (डॉट) बुधवारी सर्व मोबाइल सेवा देणाऱ्या…

रोज खा दही..; रक्तदाब नियंत्रणात ठेवा

रोज दह्याचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. एका आंतरराष्ट्रीय अभ्यासात हा निष्कर्ष समोर…

राग येतोय, चीडचीड होतेय ? ही आहेत आजाराची लक्षणे

हल्लीचे जीवन धकाधकीचे झाले आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावर आपल्याही नकळत परिणाम होतो. बॉसशी भांडण होत…

अभिनेता विकी कौशल प्रत्येक चित्रपटासाठी किती रुपये घेतो

सध्या अभिनेता विकी कौशल त्याच्या कोणत्याही चित्रपटाबद्दल नाही तर त्याच्या लग्नाबद्दल खूप चर्चेत आहे. विकी कौशल…

कतरिना आणि विकी कौशलचे लग्न, पण ऐन लग्नाच्या तोंडावर झाले असे…

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही…

कारच्या किमती वाढवण्याची घोषणा

मारुती सुझुकी, ऑडी आणि मर्सिडीज-बेंझ इंडियाने भारतात त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. या कंपन्यांशिवाय…

व्हेज पुलावचे आहेत विविध प्रकार

भारतामध्ये पुलाव या पदार्थाला अढळ स्थान आहे. रोज रोज भात खाऊन कंटाळा आला. मग पुलाव केला…