Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

अति तीव्र चक्रीवादळ ‘तौते’बाबतचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्र यांनी दिलेल्या माहीतीनुसार( भारतीय हवामान विभागाकडून  दिनांक 17.5.2021 रोजी सकाळी  815 वाजता जारी)  पूर्वमध्य अरबी समुद्रावरचे अति तीव्र चक्रीवादळ तौते, गेल्या सहा तासापासून उत्तर- वायव्येकडे ताशी 20 किलोमीटर वेगाने सरकत असून अतिशय तीव्र चक्रीवादळात त्याचे रुपांतर झाले आहे. ते पश्चिम- नैऋत्य मुंबईपासून १६० किमी,गुजरातमधल्या वेरावळ पासून 290 किमी, दक्षिण- आग्नेय दीवपासून 250 किमी तर पाकिस्तान मधल्या कराची पासून 840 किमीवर आहे.

उत्तर-उत्तर- पश्चिमेकडे ते सरकण्याची शक्यता असून 17 तारखेच्या  च्या संध्याकाळी ते गुजरात किनाऱ्याला धडकणार असून पोरबंदर आणि भावनगर जिल्ह्यातल्या महुवा मधून 17 मे च्या रात्री 8 ते 8.30 वाजताच्या दरम्यान अति तीव्र चक्रीवादळ म्हणून पुढे सरकेल असा अंदाज  आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 155-165 किमी राहणारा असून हा वेग ताशी 185 किमी पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

 इशारा :

पाऊस

वाऱ्याबाबत इशारा 

समुद्राची स्थिती 

वादळाच्या तीव्रतेचा इशारा  

मच्छिमारांना इशारा

पोरबंदर, अमरेली जुनागड, गीर , सोमनाथ, बोटाड आणि भावनगर आणि अहमदाबादच्या किनारपट्टी भागात  नुकसान होण्यची शक्यता

देवभूमी द्वारका, कच्छ, जामनगर, राजकोट आणि मोरबी, वलसाड, सूरत, वडोदरा, भरुच, नवसारी, आणंद, खेडा आणि गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील अंतर्गत भागांना  नुकसान होण्याची शक्यता :

अपेक्षित कार्यवाही

Exit mobile version