Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

‘वंदे मातरम्‌’ने अर्थसंकल्पिय अधिवेशनास सुरुवात

मुंबईदि. 3 : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून, विधानसभा आणि विधान परिषदेत वंदे मातरम्‌ने सकाळी कामकाजास सुरुवात झाली.

विधान परिषदेमध्ये सभापती रामराजे नाईक-निंबाळकरसंसदीय कार्य मंत्री ॲङ अनिल परब, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळमुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवारविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटीलनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेउद्योग मंत्री सुभाष देसाईगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलयांच्यासह  मंत्री-राज्यमंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version