अनलॉक ४ : शिक्षणसंस्था, सिनेमागृहांना परवानगी नाही

केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक ४ (unlock4guidelines) साठी ३० सप्टेंबर पर्यंत नियमावली  जाहीर केल्या आहेत. त्यानुसार काही या काळात काही बाबींना सवलत मिळणार आहे, तर कन्टेनमेंट झोन मधील बंधने सुरूच राहणार आहेत.

– Unlock 4 opens up more activities outside #containmentzones.

– Strict enforcement of #lockdown in #containmentzones till 30th September 2020.#unlock4guidelines pic.twitter.com/sa8y8vyS9T

या गोष्टी सुरु होणार

  • 7 सप्टेंबर पासून मेट्रो रेल्वेला परवानगी.
  • धार्मिक सांस्कृतिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी.
  • एका छता खालील धार्मिक कार्यक्रमात केवळ १०० लोकांना मास्क, शारीरिक अंतर यासह परवानगी
  • उघड्यावरील थिएटर.

या गोष्टी बंद राहणार

  • शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था
  • जलतरण तलाव
  • चित्रपट गृह