आज राज्यात २७,१२६ नवीन रुग्णांचे निदान; मृत्यूदर २.१८ %

आज राज्यात २७,१२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २४,४९,१४७  झाली आहे. आज १३,५८८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २२,०३,५५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८.९७ % एवढे झाले आहे.

  • आज राज्यात २७,१२६ नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज ९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,९१,००६  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर

कारणामुळे

झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३५८८९६ ३२६३९० ११५७६ ९११ २००१९
ठाणे ३०३४६५ २७९४५५ ५८९१ ३१ १८०८८
पालघर ५०७३१ ४८१४८ ९५१ १० १६२२
रायगड ७४९२१ ७०८७९ १६२५ २४१५
रत्नागिरी १२५२४ ११८४४ ४२६ २५२
सिंधुदुर्ग ६८७६ ६४४१ १८३ २५२
पुणे ४६५७०५ ४१८६८३ ८१७० ४९ ३८८०३
सातारा ६१९५७ ५८१६४ १८७१ १९१३
सांगली ५२४१२ ४९६६१ १८०२ ९४७
१० कोल्हापूर ५०४५५ ४८२७३ १६८५ ४९४
११ सोलापूर ६१२९६ ५७१४३ १८७७ ५० २२२६
१२ नाशिक १४७९१५ १३२५७० २१२१ १३२२३
१३ अहमदनगर ८३२२१ ७८२२३ ११८४ ३८१३
१४ जळगाव ७४१३७ ६७४८५ १५५३ २० ५०७९
१५ नंदूरबार १३७४९ १०६६३ २३६ २८४९
१६ धुळे २०९०१ १७८५७ ३४० २७०२
१७ औरंगाबाद ६७४१६ ५३०८३ १३१२ १४ १३००७
१८ जालना १८८८३ १८१२४ ४०१ ३५७
१९ बीड २२४०४ १९२०५ ५८६ २६०७
२० लातूर २८२४९ २५६७४ ७२१ १८५०
२१ परभणी १०४७४ ८५३९ ३१८ ११ १६०६
२२ हिंगोली ५७८८ ४६१९ १०० १०६९
२३ नांदेड २९९४० २३०९६ ७०४ ६१३४
२४ उस्मानाबाद १९०८२ १७६४६ ५८० १६ ८४०
२५ अमरावती ४५७५४ ४१६२० ६०२ ३५३०
२६ अकोला २३५३२ १८५३५ ४०८ ४५८५
२७ वाशिम १२७३८ १०९२० १७४ १६४१
२८ बुलढाणा २३४९६ २०४९० २७३ २७२८
२९ यवतमाळ २४४१२ २०३४० ५१७ ३५५१
३० नागपूर १९२८८१ १६०७७० ३६४७ ४१ २८४२३
३१ वर्धा १८१२० १६२१३ ३४९ ५८ १५००
३२ भंडारा १५२३२ १३९८३ ३१५ ९३३
३३ गोंदिया १५१४४ १४५९९ १७५ ३६४
३४ चंद्रपूर २६७०७ २५०४७ ४२७ १२३१
३५ गडचिरोली ९५८८ ९१७१ १०६ ३०३
इतर राज्ये/ देश १४६ ९४ ५०
एकूण २४४९१४७ २२०३५५३ ५३३०० १२८८ १९१००६

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

  

करोना बाधित रुग्ण

 राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २९८२ ३५८८९६ ११५७६
ठाणे २४८ ४६१४५ १००७
ठाणे मनपा ५९० ६८९५२ १२५४
नवी मुंबई मनपा ३७७ ६४०७० ११६६
कल्याण डोंबवली मनपा ६१४ ७४१४४ १०८६
उल्हासनगर मनपा ८६ १२६३४ ३६४
भिवंडी निजामपूर मनपा २८ ७२५५ ३४२
मीरा भाईंदर मनपा १३६ ३०२६५ ६७२
पालघर ७३ १७८६८ ३२१
१० वसईविरार मनपा १३३ ३२८६३ ६३०
११ रायगड १४६ ३९६९६ १००१
१२ पनवेल मनपा २८४ ३५२२५ ६२४
ठाणे मंडळ एकूण ५६९७ ७८८०१३ १५ २००४३
१३ नाशिक ६७६ ४४५५८ ८४०
१४ नाशिक मनपा ११९६ ९७०८७ ११०९
१५ मालेगाव मनपा ५१ ६२७० १७२
१६ अहमदनगर ४३८ ५३९८५ ७५९
१७ अहमदनगर मनपा १९४ २९२३६ ४२५
१८ धुळे २०८ १०४९० १९०
१९ धुळे मनपा २०२ १०४११ १५०
२० जळगाव ५३१ ५४२३५ १२०५
२१ जळगाव मनपा ३०८ १९९०२ ३४८
२२ नंदूरबार ४७६ १३७४९ २३६
नाशिक मंडळ एकूण ४२८० ३३९९२३ १७ ५४३४
२३ पुणे ९२३ १०९०६४ २१८०
२४ पुणे मनपा ३२०० २३९६५५ ४६४३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४६८ ११६९८६ १३४७
२६ सोलापूर १८३ ४६१७४ १२४१
२७ सोलापूर मनपा ११७ १५१२२ ६३६
२८ सातारा २२६ ६१९५७ १८७१
पुणे मंडळ एकूण ६११७ ५८८९५८ ११९१८
२९ कोल्हापूर ३८ ३५२०९ १२६०
३० कोल्हापूर मनपा ३२ १५२४६ ४२५
३१ सांगली ११७ ३३८२४ ११६६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ६७ १८५८८ ६३६
३३ सिंधुदुर्ग १५ ६८७६ १८३
३४ रत्नागिरी २३ १२५२४ ४२६
कोल्हापूर मंडळ एकूण २९२ १२२२६७ ४०९६
३५ औरंगाबाद ५०५ १८९१० ३५२
३६ औरंगाबाद मनपा १०१९ ४८५०६ ९६०
३७ जालना ५६३ १८८८३ ४०१
३८ हिंगोली ११२ ५७८८ १००
३९ परभणी १६० ५५५६ १७४
४० परभणी मनपा १३८ ४९१८ १४४
औरंगाबाद मंडळ एकूण २४९७ १०२५६१ २१३१
४१ लातूर १३० २३१६७ ४८५
४२ लातूर मनपा १५० ५०८२ २३६
४३ उस्मानाबाद ११९ १९०८२ ५८०
४४ बीड २७३ २२४०४ ५८६
४५ नांदेड ३६० ११५८७ ३९९
४६ नांदेड मनपा ४३४ १८३५३ ३०५
लातूर मंडळ एकूण १४६६ ९९६७५ २५९१
४७ अकोला २३७ ८६६४ १४९
४८ अकोला मनपा ४७३ १४८६८ २५९
४९ अमरावती २१० १५३५१ २६०
५० अमरावती मनपा २१५ ३०४०३ ३४२
५१ यवतमाळ ४६० २४४१२ ५१७
५२ बुलढाणा ४८५ २३४९६ २७३
५३ वाशिम २६४ १२७३८ १७४
अकोला मंडळ एकूण २३४४ १२९९३२ १५ १९७४
५४ नागपूर ८५८ २७८३४ ८३४
५५ नागपूर मनपा २८७३ १६५०४७ १४ २८१३
५६ वर्धा ३३० १८१२० ३४९
५७ भंडारा १२८ १५२३२ ३१५
५८ गोंदिया ५२ १५१४४ १७५
५९ चंद्रपूर ६१ १६५८८ २५८
६० चंद्रपूर मनपा ५२ १०११९ १६९
६१ गडचिरोली ७९ ९५८८ १०६
नागपूर एकूण ४४३३ २७७६७२ २५ ५०१९
इतर राज्ये /देश १४६ ९४
एकूण २७१२६ २४४९१४७ ९२ ५३३००

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ९२ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १० मृत्यू पालघर-५, नागपूर-३, नाशिक-१ आणि चंद्रपूर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)     

 हा अहवाल २० मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.
राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४