Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखाहून कमी

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 18.17% पर्यंत कमी, गेल्या 24 तासात 15.73 लाखापेक्षा जास्त चाचण्या

कोरोनासंदर्भातल्या एका दिलासादायी घडामोडीत, 26 दिवसानंतर दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखापेक्षा कमी नोंदवली गेली आहे.

गेल्या 24 तासात 2,81,386 नव्या रुग्णांची नोंद झाली.

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये 9 मे 2021पासून दैनंदिन कोरोना रुग्ण संख्येतली सरासरी घट दर्शवण्यात आली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001SCQA.jpg

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दरात घटता कल असून खाली दर्शवल्याप्रमाणे हा दर आज 18.17% आहे. गेल्या 24 तासात 15,73,515 चाचण्या तर आतापर्यंत 31,64,23,658 चाचण्या करण्यात आल्या.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0026YGN.jpg

पॉझीटीव्हिटी दर जास्त असणाऱ्या  जिल्ह्यांची राज्य निहाय संख्या खाली दर्शवण्यात आली असून कर्नाटकमध्ये सर्वात जास्त म्हणजे 27 जिल्ह्यांमध्ये हा दर 20 टक्क्याहून अधिक  आहे. मध्य प्रदेशात 38 जिल्ह्यांमध्ये हा दर 10 टक्क्याहून अधिक  आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003WIRL.jpg

भारतात कोरोना मुक्त झालेल्यांची  एकूण  संख्या आज 2,11,74,076 झाली आहे.  आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 84.81%  इतका आहे.

गेल्या 24 तासात  3,78,741 रुग्ण बरे झाले. बरे झालेल्यांची संख्या ही कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येपेक्षा जास्त असण्याची गेल्या  सात दिवसातली ही सहावी तर सलग चौथी वेळ आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0048HFE.jpg

नुकत्याच बरे झालेल्यांपैकी  71.35% हे  दहा राज्यातले आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005TPG9.jpg

भारताच्या एकूण उपचाराधीन रुग्ण संख्येत आज  35,16,997 पर्यंत घट झाली.

गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्ण संख्येत 1,01,461 ने घट झाली आहे.

उपचाराधीन रुग्ण संख्येपैकी 75.04% इतकी  संख्या दहा राज्यातली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0066EJ5.jpg

कोविड -19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत  देण्यात आलेल्या मात्रा आज 18.30  कोटीच्या जवळ पोहोचल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण  26,68,895   सत्रांद्वारे  18,29,26,460 मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये 96,45,695 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 66,43,661 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ),  1,44,44,096 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 81,96,053  फ्रंट लाईन कर्मचारी (दुसरी मात्रा ), 18-45 वयोगटामधले 52,64,073 लाभार्थी ( पहिली मात्रा ) 45 ते 60 वयोगटातले 5,72,78,554  ( पहिली मात्रा ), आणि 91,07,311         लाभार्थी (दुसरी मात्रा ) 60 वर्षावरील  5,45,15,352 लाभार्थी ( पहिली मात्रा ), 1,78,01,891 (दुसरी मात्रा ) यांचा समावेश आहे.

HCWs 1st Dose 96,45,695
2nd Dose 66,43,661
FLWs 1st Dose 1,44,44,096
2nd Dose 81,96,053
Age Group 18-44 years 1st Dose 52,64,073
Age Group 45 to 60 years 1st Dose 5,72,78,554
2nd Dose 91,07,311
Over 60 years 1st Dose 5,45,15,352
2nd Dose 1,78,31,665
  Total 18,29,26,460

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.73% मात्रा या दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0074FL7.jpg

गेल्या 24 तासांत 18-44 वर्षे वयोगटाच्या 4,35,138 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे आणि लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्यामध्ये  33  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  एकूण  52,64,073 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना आतापर्यंत दिल्या गेलेल्या एकूण मात्रा दर्शवण्यात आल्या आहेत.

S. No. States Total
1 A & N Islands 1,181
2 Andhra Pradesh 3,443
3 Assam 2,29,233
4 Bihar 7,36,144
5 Chandigarh 2,078
6 Chhattisgarh 1,028
7 Dadra & Nagar Haveli 4,291
8 Daman & Diu 4,703
9 Delhi 6,39,929
10 Goa 7,929
11 Gujarat 5,12,290
12 Haryana 4,55,205
13 Himachal Pradesh 14
14 Jammu & Kashmir 31,204
15 Jharkhand 1,09,245
16 Karnataka 1,14,539
17 Kerala 2,398
18 Ladakh 570
19 Madhya Pradesh 1,81,735
20 Maharashtra 6,52,119
21 Meghalaya 5,712
22 Nagaland 4
23 Odisha 1,40,558
24 Puducherry 3
25 Punjab 6,959
26 Rajasthan 8,16,241
27 Sikkim 350
28 Tamil Nadu 32,645
29 Telangana 500
30 Tripura 2
31 Uttar Pradesh 4,15,179
32 Uttarakhand 1,22,916
33 West Bengal 33,726
Total 52,64,073

गेल्या 24 तासात 7  लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या. लसीकरण अभियानाच्या 121 व्या दिवशी (16 मे 2021) ला 6,91,211 मात्रा देण्यात आल्या. यामध्ये  6,068 सत्रात  6,14,286 लाभार्थींना पहिली मात्रा  आणि 76,925 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

Date: 16thMay, 2021 (Day-121)

HCWs 1stDose 3,270
2ndDose 2,395
FLWs 1stDose 18,168
2nd Dose 9,077
18-44 years 1st Dose 4,35,138
45 to 60 years 1stDose 1,13,616
2nd Dose 37,979
Over 60 years 1stDose 44,094
2nd Dose 27,474
Total Achievement 1stDose 6,14,286
2ndDose 76,925

नव्या रुग्णांपैकी 75.95%  रुग्ण, दहा राज्यांमध्ये आहेत

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 34,389 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर तामिळनाडूमध्ये 33,181  नव्या रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image008838S.jpg

राष्ट्रीय मृत्यू दर सध्या  1.10% आहे.

गेल्या 24 तासात 4,106 रुग्णांचा मृत्यू झाला.

यापैकी 75.38% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 974 जणांचा मृत्यू झाला, कर्नाटक मध्ये 403 जणांचा मृत्यू झाला.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0094F9X.jpg

परदेशातून आलेल्या मदतीचे वेगाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना   वितरण सुरु आहे. आतापर्यंत 11,058 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, 13,496 ऑक्सिजन सिलेंडर,19 ऑक्सिजन निर्मिती सयंत्रे, 7,365 व्हेंटीलेटर/ बाय पॅप, 5.3 लाख रेमडेसिवीर वायलचे रस्ते आणि हवाई मार्गे  वितरण करण्यात आले आहे.

Exit mobile version