Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 11,17,531

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 76 लाखांहून अधिक  (76,32,024) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 154 कोटी 61 लाखांचा (1,54,61,39,465)टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,65,65,942 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,89,656
2nd Dose 97,62,630
Precaution Dose 12,31,290
FLWs 1st Dose 1,83,88,234
2nd Dose 1,70,15,545
Precaution Dose 8,02,342
Age Group 15-18 years 1st Dose 2,98,74,770
Age Group 18-44 years 1st Dose 51,99,17,611
2nd Dose 36,06,28,410
Age Group 45-59 years 1st Dose 19,68,29,458
2nd Dose 15,85,74,172
Over 60 years 1st Dose 12,26,70,450
2nd Dose 9,94,15,144
Precaution Dose 6,39,753
Precaution Dose 26,73,385
Total 1,54,61,39,465

 

गेल्या 24 तासांत 84,825 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,47,15,361 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 95.59% झाला आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 2,47,417 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 11,17,531 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 3.08% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 18,86,935 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 69 कोटी 73 लाखांहून अधिक (69,73,11,627) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 10.80% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 13.11%.इतका आहे.

Exit mobile version