Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात 6,561 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.62%

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 77,152

गेल्या 24 तासात  21  (21,83,976)  लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 178  (1,78,02,63,222)  कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,05,41,983 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,01,757
2nd Dose 99,70,032
Precaution Dose 41,99,279
FLWs 1st Dose 1,84,09,861
2nd Dose 1,74,48,537
Precaution Dose 62,90,304
Age Group 15-18 years 1st Dose 5,50,25,490
2nd Dose 2,87,35,449
Age Group 18-44 years 1st Dose 55,20,71,254
2nd Dose 44,61,31,357
Age Group 45-59 years 1st Dose 20,23,15,853
2nd Dose 18,05,83,661
Over 60 years 1st Dose 12,64,47,292
2nd Dose 11,24,68,351
Precaution Dose 97,64,745
Precaution Dose 2,02,54,328
Total 1,78,02,63,222

 

 

गेल्या 24 तासांत 14,947 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,23,53,620 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.62% झाला आहे.

गेल्या 24 तासात 6,561 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  77,152 आहे.  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.18% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 8,82,953  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77  (77,00,50,005) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.99% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.74% आहे.

Exit mobile version