गेल्या 24 तासात 1,17,100 नव्या कोरोना बाधितांची नोंद

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 149 कोटी 66 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 3,71,363

सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 1.05% इतके आहे

रोगमुक्ती दर सध्या 97.57%

गेल्या 24 तासात 30,836 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,43,71,845 झाली आहे

गेल्या 24 तासात 1,17,100 नव्या कोरोना बाधितांची नोंद

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (7.74%)

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर(4.54%)

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 68 कोटी 68 लाख चाचण्या करण्यात आल्या

कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने बाधित रुग्णांची राज्यनिहाय परिस्थिती

 

S. No. State No. of Omicron Cases Discharged/Recovered/Migrated
1 Maharashtra 876 381
2 Delhi 465 57
3 Karnataka 333 26
4 Rajasthan 291 159
5 Kerala 284 93
6 Gujarat 204 151
7 Tamil Nadu 121 121
8 Haryana 114 83
9 Telangana 107 43
10 Odisha 60 5
11 Uttar Pradesh 31 6
12 Andhra Pradesh 28 6
13 West Bengal 27 10
14 Goa 19 19
15 Assam 9 9
16 Madhya Pradesh 9 9
17 Uttarakhand 8 5
18 Meghalaya 4 3
19 A&N Islands 3 0
20 Chandigarh 3 3
21 Jammu and Kashmir 3 3
22 Puducherry 2 2
23 Punjab 2 2
24 Chhattisgarh 1 0
25 Himachal Pradesh 1 1
26 Ladakh 1 1
27 Manipur 1 1
  Total 3,007 1,199