Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पंतप्रधान पीक विमा योजनेत वर्षाकाठी 5.5 कोटी शेतकर्‍यांचा समावेश

आर्थिक सर्वेक्षण 2020-21 ठळक मुद्दे

केंद्रीय अर्थ आणि  कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2020-21 सादर केले. कोविड योद्धयांना समर्पित आर्थिक सर्वेक्षण 2020-21 चे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः

शतकातून एकदा होणाऱ्या महामारी संकटाच्या काळात जीवन आणि उपजीविकेचे संरक्षण

कृषी आणि अन्न व्यवस्थापन

 

अर्थव्यस्था 2020-21: मुख्य तथ्ये

भारताची सार्वभौम पत मुल्यांकन त्याचे मूलभूत घटक प्रकट करते? नाही!

 

आरोग्यसेवा केंद्रस्थानी

नवोन्मेश : वाढत आहे, परंतु विशेषतः खासगी क्षेत्राकडून अधिक समर्थन आवश्यक आहे

 पीएमजेएवाय ला सुरुवात आणि आरोग्य निष्कर्ष

 

शाश्वत विकास आणि हवामान बदल

 

सेवा क्षेत्र

Exit mobile version