Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात अनेक ठिकाणी नवीन सीएनजी पंप उभारणी

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB), हे पीएनजीआरबी कायदा 2006 च्या अन्वये शहर वायु वितरणासाठी (CGD) किंवा भौगोलिक स्थानांनुसार (GAs)नैसर्गिक वायुचे स्थानिक  वितरणाचे  जाळे उभारण्यासाठी संस्थांना सीएनजी स्थानके स्थापन करणे,उभारणे आणि कार्यान्वित करणे यासाठी अधिकृतता देणारे नियामक मंडळ आहे. शहर वायु वितरणासंदर्भातील (CGD)अनुमतीनुसार किमान कार्य उपक्रमाअंतर्गत (MWP, Minimum Work Programme) 27 राज्ये, 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 8-10 वर्षांच्या कालावधीत 8181 सीएनजी पंप सुरू करण्याचे नियोजन आहे.

सध्या मध्यप्रदेश या राज्यात  काही जिल्ह्यांत 8-10 वर्षांच्या काळात एमडब्ल्यूपी अंतर्गत 417 सीएनजी स्थानके सुरु करण्याचे नियोजन आहे.आतापर्यंत छत्तीसगड राज्यात  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने भौगोलिक स्थानानुसार (GA) शहर वायु वितरणासाठी (CGD) कोणत्याही संस्थेला अधिकृतता दिलेली नाही.

किमान कार्यक्रम उपक्रमाअंतर्गत सीएनजी स्थानकांसंदर्भातील तपशील खालील प्रमाणेः

Annexure

State wise list of CNG stations in the country*

 

Sl No. State/UT (in authorized districts) CNG Stations
Existing

(as on 31.12.2020)

As per Minimum Work Plan
Andhra Pradesh 72 426
Andhra Pradesh, Tamil Nadu and Karnataka 251
Assam 1 72
Bihar 10 459
Bihar and Jharkhand 37
Chandigarh (UT) 8
Daman & Diu and Gujarat 35
Dadara& Nagar Haveli 7
Daman and Diu 5
Goa 4  
Gujarat 731 140
Haryana 147 277
Haryana and Himachal Pradesh 45
Haryana and Punjab 54
Himachal Pradesh 2 10
Jharkhand 13 179
Karnataka 44 811
Kerala 14 763
Kerala and Puduchrry 185
Madhya Pradesh and Rajasthan 54
Madhya Pradesh and Chhattisgarh 20
Madhya Pradesh and Uttar Pradesh 34
Madhya Pradesh 78 309
Maharashtra and Gujarat 156
Maharashtra 423 225
National Capital Territory of Delhi (UT) 424
Odisha 19 116
Puducherrry and Tamil Nadu 27
Puducherry 130
Punjab 80 278
Rajasthan 49 576
Tamil Nadu 3 872
Telangana 74 268
Tripura 11 12
Uttar Pradesh 384 785
Uttar Pradesh and Uttarakhand 91
Uttarakhand 11 50
West Bengal 8 480

* Some of the GAs authorized by PNGRB span areas in more than one state.

सीएनजी पंप हे सीजीडी संस्था या राष्ट्रीय महामार्गालगत त्यांच्या कामाच्या आराखड्याप्रमाणे आणि तांत्रिक व्यावसायिक व्यवहार्यतेनुसार स्थापन करतात. देशातील एकूण काँम्प्रेस्ड सीएनजी स्थानकांची राज्यनिहाय यादी https://www.pngrb.gov.in/data-bank/PNG.CNG.  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Exit mobile version