Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतातील एकूण लसीकरणाने ओलांडला 134 कोटी मात्रांचा टप्पा

भारतातील कोविड–19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज 134 कोटी 53 लाख मात्रांचा (134,53,47,951) टप्पा ओलांडला.काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशभरात लसीच्या 62 लाखांपेक्षा अधिक (62,17,862) मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या अंतिम अहवालाचे काम काल  रात्री उशिरा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण दिवसभरात देण्यात आलेल्या मात्रांच्या एकूण संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंतच्या एकूण लसीकरण मोहिमेतील मात्रांची व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 10385783
2nd Dose 9614490
FLWs 1st Dose 18383339
2nd Dose 16715740
Age Group 18-44 years 1st Dose 481227943
2nd Dose 277325518
Age Group 45-59 years 1st Dose 190253084
2nd Dose 135474708
Over 60 years 1st Dose 118921721
2nd Dose 87045625
Cumulative 1st dose administered 819171870
Cumulative 2nd dose administered 526176081
Total 1345347951

 

काल  दिवसभरात पूर्ण झालेल्या लसीकरणाच्या मात्रांची एकूण व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Date: 14th December, 2021 (333rd Day)
HCWs 1st Dose 67
2nd Dose 6878
FLWs 1st Dose 155
2nd Dose 10018
Age Group 18-44 years 1st Dose 1172464
2nd Dose 3235470
Age Group 45-59 years 1st Dose 273692
2nd Dose 892544
Over 60 years 1st Dose 158620
2nd Dose 467954
1st Dose Administered in Total 1604998
2nd Dose Administered in Total 4612864
 Total 6217862

 

कोविड – 19 संसर्गापासून सर्वाधिक असुरक्षित जनतेच्या गटातील लोकांच्या संरक्षणासाठी लसीकरण मोहीम हे महत्त्वाचे साधन असल्याने या मोहिमेचा नियमित आढावा घेतला जात आहे आणि सर्वोच्च पातळीवरून मोहिमेचे नियमितपणे परीक्षण केले जात आहे.

Exit mobile version