Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

आता भारतात सीएनजी ट्रॅक्टर; शेतकऱ्यांचे वर्षाकाठी लाखभर वाचणार

गडकरी उद्या करणार भारताच्या पहिल्या सीएनजी ट्रॅक्टरचे उद्घाटन

डिझेल ट्रॅक्टरमधून सीएनजीमध्ये रूपांतरित झालेल्या भारतातील पहिल्या-वहिल्या ट्रॅक्टरचे औपचारिक उद्घाटन उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. उद्या रॉमट्ट  टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिल्ल इंडिया यांनी संयुक्तपणे केलेले हे रूपांतरण, शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्पन्न वाढविण्यास आणि ग्रामीण भारतात नोकरीच्या संधी निर्माण करण्यास मदत करेल. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, पार्शोत्तम रुपाला आणि जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग हेदेखील या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. इंधन खर्चावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपयांची बचत करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

 

सीएनजीमध्ये (India’s first cng tractor) रूपांतरणाचे महत्त्वपूर्ण फायदे खालीलप्रमाणे आहेत:

Exit mobile version