Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

Video : होय! मी डाळिंबावर जेसीबी फिरवला

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सुलदली येथील शेतकरी नितीन गोरे यांनी आपल्या अडीच एक्कर शेतात पाच वर्षापूर्वी डाळिंबाच्या बागेची लागवड केली होती. आता मात्र त्यांनी अडीच एक्कर डाळिंब बागेवर जेसीबी फिरवला आहे. डाळिंब बागेची लागवड केली तेव्हापासून आजपर्यंत शेतकरी गोरे यांना मुदलामध्ये घाटा सहन करावा लागला.

(स्टोरी : श्रीधर वाळवंटे, हिंगोली)

Exit mobile version