केन-बेतवा जोड प्रकल्पाचा शेतकऱ्यांच्या 9.08 लाख हेक्टर्स शेतीला फायदा
किसान ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन
देशभरात रसायनमुक्त नैसर्गीक शेतीला प्रोत्साहन
तृणधान्य उत्पादनाचे मूल्यवर्धन व ब्रॅण्डिंग ही उद्दिष्टे
तेलबियांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सर्वसमावेशक योजना
2021-22 या वर्षात 163 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर गहू आणि धान यांच्या हमीभावाने खरेदीचे 2.37 लाख कोटी रुपये थेट जमा
केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 आज संसदेत सादर करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी सांगीतले की : “2011-22 च्या रब्बी हंगामातील गहू आणि खरीप हंगाम 2021-22 मधील आगामी धानची खरेदी याद्वारे एकूण 1028 लाख मेट्रीक टन गहू आणि धान 163 लाख शेतकऱ्यांकडून खरेदी केलं गेलं आणि त्यासाठीचे हमीभावाने झालेले 2.37 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.”
कृषी व अन्न प्रक्रिया
महामारीकाळ असूनही विकास
धान्याचे विक्रमी उत्पादन व वाढीव खरेदी
2.37 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा
रसायनमुक्त नैसर्गीक शेतीला प्रोत्साहन
तृणधान्य उत्पादनाचे सुगीनंतर मूल्यवर्धन , खप व ब्रॅण्डिंग ही उद्दिष्टे
शेतकऱ्यांसाठी सरकारी-खाजगी भागीदारी तत्वावर डिजिटल आणि उच्च-तंत्रज्ञानाधारित सेवा
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान ड्रोन वापरास मंजुरी
शेतीआधारित स्टार्टअप्ससाठी संमिश्र भांडवल वापरास मंजुरी
केन-बेतवा जोड प्रकल्पाचा 9.08 लाख हेक्टर्स शेतीला फायदा