Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शेतकऱ्यांना हमीभावापोटी मिळाले जवळपास 11,099 कोटी रुपये

चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये खरेदी सुरू

17 ऑक्टोबर 2021 पर्यंत केएमएस 2021 -22 मध्ये 56.62 एलएमटी पेक्षा जास्त धान खरेदी केले गेले आहे. चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, पंजाब, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही खरेदी झाली.

एमएसपी वर खरीप विपणन काळ (केएमएस) 2012- 22 अलिकडेच सुरू झाला आहे आणि 3,71,919 शेतकऱ्यांना 11,099.25 कोटी रुपयांच्या एमएसपी मूल्याचा लाभ झाला.

Exit mobile version