Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 135 कोटी मात्रांचा महत्वाचा टप्पा ओलांडला

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने  आज 135  कोटी (135,17,97,270) मात्रांचा  महत्वाचा टप्पा ओलांडला. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत  53 लाखांहून अधिक  (53,84,094) लसीच्या मात्रा  देण्यात आल्या आहेत. आज रात्री उशिरा अंतिम अहवाल पूर्ण होईपर्यंत देण्यात आलेल्या  दैनंदिन लसीकरण मात्रांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

लोकसंख्येच्या प्राधान्य गटांवर आधारित दिलेल्या लसीच्या एकूण मात्रा खालीलप्रमाणे आहेत :

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 10385876
2nd Dose 9620979
FLWs 1st Dose 18383482
2nd Dose 16726786
Age Group 18-44 years 1st Dose 482450870
2nd Dose 280671529
Age Group 45-59 years 1st Dose 190538898
2nd Dose 136396712
Over 60 years 1st Dose 119089349
2nd Dose 87532789
Cumulative 1st dose administered 820848475
Cumulative 2nd dose administered 530948795
Total 1351797270

 

लोकसंख्या प्राधान्य गटांवर आधारित आजची लसीकरणाची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

Date: 15th December, 2021 (334thDay)
HCWs 1st Dose 84
2nd Dose 5527
FLWs 1st Dose 128
2nd Dose 9361
Age Group 18-44 years 1st Dose 956324
2nd Dose 2875855
Age Group 45-59 years 1st Dose 218900
2nd Dose 782005
Over 60 years 1st Dose 129243
2nd Dose 406667
1st Dose Administered in Total 1304679
2nd Dose Administered in Total 4079415
Total 5384094

 

देशातील सर्वात असुरक्षित लोकसंख्या गटांचे कोविड -19  पासून संरक्षण करण्याचे साधन म्हणून लसीकरण केले जात असून याचा सर्वोच्च स्तरावर नियमितपणे आढावा घेतला जात आहे आणि देखरेख ठेवली जात आहे.

Exit mobile version