लसीकरण केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची देशभरातली एकूण संख्या 12.7 लाखाहून अधिक

लसीकरण अभियानाच्या 7 व्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 2,28,563 जणांचे लसीकरण

कोविड-19 लसीकरण कार्यक्रम सातव्या दिवशीही देशभरात यशस्वीपणे राबवण्यात आला. लसीकरण केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 12.7 लाखाहून अधिक (12,72,097) झाली. 24,397 सत्राद्वारे हे लसीकरण झाल्याचे  अंतिम अहवालापुर्वीच्या अहवालात म्हटले आहे.

देशव्यापी लसीकरणाच्या सातव्या दिवशी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 6,230  सत्राद्वारे 2,28,563 लाभार्थींचे लसीकरण झाले. महाराष्ट्रात 70,032 जणांचे लसीकरण झाले. रात्री उशिराने आजच्या दिवसाचा अंतिम अहवाल पूर्ण करण्यात येईल.

S. No. State/UT Beneficiaries vaccinated
1 A & N Islands 1466
2 Andhra Pradesh 1,27,726
3 Arunachal Pradesh 5,782
4 Assam 13,654
5 Bihar 63,620
6 Chandigarh 1157
7 Chhattisgarh 22,171
8 Dadra & Nagar Haveli 238
9 Daman & Diu 94
10 Delhi 18,844
11 Goa 946
12 Gujarat 42,395
13 Haryana 62,142
14 Himachal Pradesh 8,817
15 Jammu & Kashmir 9,850
16 Jharkhand 14,769
17 Karnataka 1,82,503
18 Kerala 46,970
19 Ladakh 401
20 Lakshadweep 552
21 Madhya Pradesh 38,278
22 Maharashtra 70,032
23 Manipur 1923
24 Meghalaya 2078
25 Mizoram 3657
26 Nagaland 3,443
27 Odisha 1,21,004
28 Puducherry 1097
29 Punjab 21,230
30 Rajasthan 37,887
31 Sikkim 960
32 Tamil Nadu 46,825
33 Telangana 1,02,724
34 Tripura 14,252
35 Uttar Pradesh 59,473
36 Uttarakhand 10,298
37 West Bengal 80,542
38 Miscellaneous 32,297
Total 12,72,097

लसीकरण अभियानाच्या सातव्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, लस दिलेल्यांपैकी 267 जणांना समस्या आल्याची माहिती आहे.